Nashik City Police Bharti Question Paper 2024 with Answers
नाशिक शहर पोलीस शिपाई भरती 2024
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2024| परीक्षा (Exam) | महाराष्ट्र पोलीस भरती |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | नाशिक शहर • पोलीस भरती |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2024 (२०२४) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 90 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | नाही (No Negative Marking) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट7, 11, 13, 17, 19, ?
खालील विसंगत संख्या शोधा ? २, ९, २८, ६५, १२६, २१६
विसंगत घटक ओळखा ?
J, L, N, P, ?
रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेक्षपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण आहे ?
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालेले आहेत. काही अंतर कापल्यावर त्यापैकी घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले आता चालणाऱ्या पायाची संख्या पन्नास झाली तर एकूण घोडे किती ?
राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षानी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज २७ वर्ष आहे. तर राकेशचे वय किती ?
राम राधाचा परिचय करून देतांना आपल्या मित्राला म्हणाला, हिचा पिता माझ्या वडीलांचा एकुलता एक मुलगा आहे. तर राधाचे रामाशी नाते कोणते ?
घड्याळात १०:३० वाजले असता, आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?
दुपारी १:२५ पासून सायंकाळी ५:२५ पर्यंत मिनीट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल ?
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद याचे पुढे 6 स्पर्धक होते. हनिफ अंगदच्या मागे चौथा होता आणि हनिफ शेवटून सातवा होता तर एकून स्पर्धक किती ?
पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वांत पुढे आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. राजन रेणूच्या मागे नाही. तर रांगेत सर्वांत शेवटी कोणआहे?
सर्व मासे कासव आहेत. काही मगर कासव आहेत. निष्कर्ष :- १. काही मगर कासव आहेत २. कोणतेही कासव मगर नाहीत.
A=१, B =२, C=3, D=4 तर ८४६३ या संख्याने काय दर्शविले जाते ?
जर CHAMPION हा शब्द FKDPSLRQ असा लिहला तर DISTANCE हा शब्द कसा लिहाल ?
'क्ष' व 'ज्ञ' यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो ?
खालीलपैकी कोणता वर्ण हा 'ओष्ठय' वर्ण नाही ?
'कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथुन उगम पावते.' या वाक्यातील विशेष नाम ओळखा ?
पुढील शब्दाचे लिंग ओळखा. 'पुरणपोळी'
जसे 'केळ' या शब्दात अनेक वचन 'केळी' तसे 'वेळ' या शब्दाचे अनेकवचन काय ?
'टेबलावरील ती माझी वही आहे' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा ?
खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही?
पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. 'राजाला मुकुट शोभतो.'
जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना ... म्हणतात.
खालीलपैकी शब्दयोगी अव्ययांचे प्रकार कोणते ?
'परंतु', 'बाकी' ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात ?
'कमलनेत्र' या शब्दाचा समास ओळखा.
पुढील संधी सोडवा. वसंतोत्सव
अपूर्ण भूतकाळ ओळखा.
'रीती भूतकाळातील' क्रियापद कोणते ?
'शिपायाकडुन चोर पकडला गेला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
केवढा मोठा धबधबा हा ! वाक्याचा प्रकार सांगा.
'मेघराम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा.
'अनुमोदन' याकरीता कोणता समानार्थी शब्द नाही ?
विरूद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
'हातभर काम भाराभार दाम' या म्हणीचा योग्य अर्थ निवडा ?
चतुर्भुज होणे म्हणजे ?
'बहूश्रुत' या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह लागु होतो.
दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?
कुसुमाग्रज यांचे मुळ नाव काय आहे ?
१५०० चे १२% म्हणजे किती ?
४४ सेमी परिमीती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे ४४ सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाकाच्या क्षेत्रफळपेक्षा कितीने कमी असेल ?
संगिता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज ५० वर्षे आहे. संगिताचे वय सुमित्रापेक्षा १० वर्षे जास्त आहे. २० वर्षांनी संगिता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल ?
दूधाचा भाव १८ रू. लीटर असतांना दररोज २५० मिलिलीटर दूध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दूधाचे बील किती रूपये होईल ?
दोन वर्तुळांच्या त्रिज्याचे गुणोत्तर ५:७ आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती असेल ?
बत्तीसशे ऐंशी रूपये खरेदी किंमत व चौतीसशे सत्तर रुपये विक्री किंमत असेल, तर या व्यवहाराचा नफा किंवा तोटा किती होईल ?
५ वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर ४:५ होईल. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय किती ?
दोन संख्यांची बेराज ९६ व वजाबाकी २४ आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती ?
एक हौद एका नळाने ६ तासात भरतो तर दुसऱ्या नळाने ८ तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळात भरेल ?
२० मजूर रोज ६ तास काम करून एक काम १५ दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम १५ मजूर रोज ८ तास काम करून किती दिवसात पुर्ण करतील ?
एक धावपटू २०० मी. अंतर २४ सेकंदात पार करतो तर त्याचा वेग किती कि.मी. ?
११ चा वर्ग व ४ चा घन यांची बेरीज किती होईल ?
जर $R=1$ आणि $r=8$ असेल, तर $R+R \times r-R \div (R \times R)-3=?$ चे मूल्य काय आहे?
दोन संख्यांचा म.सा.वि व ल.सा.वि अनुक्रमे १५ व ४२० आहे. जर एक संख्या १०५ असल्यास दुसरी संख्या कोणती ?
एका वर्गात ३९ मुलांचे सरासरी वय १७ आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी १८ होते. तर शिक्षकाचे वय किती ?
एका संख्येतून ८ हा अंक ९ वेळा वजा केल्यास बाकी ७ उरते तर ती संख्या कोणती ?
दोन संख्यांचा गुणाकार ३० आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज ६१ आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती ?
एक खुर्ची १८४ रुपयाला विकल्याने १५% नफा झाला. जर २०% नफा हवा असेल तर खुर्ची कितीला विकावी ?
एका रकमेचे 2 वर्षांचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ८०० रु. व ८६० रु आहे. तर व्याजाचा दर किती ?
एका काटकोन त्रिकोनाचा पाया व उंची अनुक्रमे २० व २१ से.मी. आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती ?
एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी १० दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी १५ दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
एका आयताचा एक कर्ण १७ सेमी लांबीचा असून त्या आयताची परिमिती ४६ सेमी आहे, तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती ?
३५ चे किती टक्के म्हणजे १०.५ ?
५०४ मी. तार ८ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यांची लांबी किती मीटर असेल ?
खालीलपैकी कोणत्या अपूर्णांक पर्यायात संख्या बरोबर उतरत्या क्रमाने आहेत ?
महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या पदांच्या वर्गवारी नुसार अचुक वाढता क्रम लावा.
पोलीस क्षेत्राशी संबंधी संशोधन करणारी संस्था कोणती ?
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभ्य निदर्शक असे कोणते चित्र आहे ?
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी येथे आहे.
दहशतवादाशी संबंधीत गुन्ह्याचा तपास करतेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती ?
इंटरपोल या संघटलनेचे मुख्यालय कोठे आहे ?
आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे ?
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ येथे आहे.
'मराठी भाषा दिन' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील आहे.
कुंभमेळ्याचे आयोजन दर वर्षांनी होते.
त्रिंगळवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे ?
........ या क्रांतीकाराने जॅक्सन या जुलमी अधिकाऱ्याचा वध केला.
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ?
भारताचे २९ वे राज्य कोणते आहे ?
नाशिक जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत?
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक खालीलपैकी कोण आहेत ?
नाशिक शहरातील पोलीस स्टेशनची संख्या किती आहे ?
नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे ?
खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते ?
सुर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ लागेल ?
बाबरी मशजीद पाडल्यापंतर उसळलेल्या दंगलीसाठी चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता ?
तात्या टोपे यांचा जन्म कोठे झाला ?
सन २०२४ चा विं.दा. करंदीकर जिवनगौरव पुरस्कार कोणास देण्यात आला ?
सन २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणास पराभुत केले ?
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.
शिल्पा मनीषाला म्हणाली की, 'माझी आजी तुझ्या नवऱ्यांची आई आहे.' मनीषाचे शिल्पाशी नाते काय ?
BDF : २४६ तर HPQ : ?
खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर समूह निवडा. Ababa, aabab, baaba, abaab, ?
DEAR = RC, FEAR = 30 तर FATHER = ?
दिलेल्या संख्या मालिकेत ७,४,२१,३१,४३ मध्ये X=? (मालिका: 7, 4, X, 21, 31, 43)
ACE, BDF, GIK, HIJ, MOQ, ?
१ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर १ जानेवरी २००८ला कोणता वार असेल ?
एका सांकेतिक भाषेत NARESH हा शब्द ७३०५२६ असा लिहिला जातो, आणि GOPI हा शब्द १४९८ असा लिहीला जातो, तर PARESH हा शब्द कसा लिहीला जाईल.
अ=१, स ८, ई-४, ब=५, फ=७, न=९, घ=६, आ-२ असे मानल्यास आई फणस बघ म्हणजे काय?
Nashik City Police Bharti 2024 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.Nashik City Police Bharti 2024 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download Nashik City Police Bharti Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण Nashik City Police Bharti 2024 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 90 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
नाही, महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (No Negative Marking) नसते. प्रत्येक बरोबर उत्तरास १ गुण दिला जातो.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.