जर CHAMPION हा शब्द FKDPSLRQ असा लिहला तर DISTANCE हा शब्द कसा लिहाल ?

If the word CHAMPION is written as FKDPSLRQ, how will the word DISTANCE be written?
पर्याय (Options):
a
GLVWQDFH
GLVWQDFH
b
GLVUEREH
GLVUEREH
c
GLSWDNFN
GLSWDNF
d
यापैकी नाही.
None of these.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नमुना: प्रत्येक अक्षरात +3 चा फरक आहे (C+3=F, H+3=K, A+3=D, इ.). DISTANCE (+3) = GLVWDQFH. हा पर्याय उपलब्ध नाही, म्हणून 'यापैकी नाही' हे उत्तर आहे.

Pattern: Each letter has a difference of +3 (C+3=F, H+3=K, A+3=D, etc.). DISTANCE (+3) = GLVWDQFH. This option is not available, so 'none of these' is the answer.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा