'मराठी भाषा दिन' म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?

Which day is celebrated as 'Marathi Bhasha Din' (Marathi Language Day)?
पर्याय (Options):
a
२२ मार्च
March 22
b
२७ फुब्रुवारी
27 February
✓ योग्य उत्तर
c
११ फेब्रुवारी
February 11
d
२९ जानेवारी
29 January
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

February 27 is celebrated as Marathi Language Day on the birth anniversary of poet Kusumagraj.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा