बाबरी मशजीद पाडल्यापंतर उसळलेल्या दंगलीसाठी चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला होता ?

Which commission was appointed to inquire into the riots that erupted after the demolition of the Babri Masjid?
पर्याय (Options):
a
माजी न्या. गरीमा सिंह आयोग
Former judge Garima Singh Commission
b
माजी न्या. बी.एन श्रीकृष्ण आयोग
Former judge BN Srikrishna Commission
✓ योग्य उत्तर
c
माजी न्या. श्रीमती रितूराज अवस्थी आयोग
Former judge Smt Rituraj Awasthi Commission
d
माजी न्या. वर्मा आयोग
Former judge Verma Commission
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या दंगलींच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला होता.

For inquiry into the riots after the Babri Masjid demolition, former Justice B.N. Sri Krishna Commission was appointed.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारतीय न्याय संहिता, २०२३ (Bharatiya Nyaya Sanhita - BNS 2023)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा