दूधाचा भाव १८ रू. लीटर असतांना दररोज २५० मिलिलीटर दूध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दूधाचे बील किती रूपये होईल ?

If the price of milk is ₹18 per litre and 250 ml of milk is taken daily, what will be the milk bill for the entire month of January?
पर्याय (Options):
a
१३६.५ रु.
136.5 Rs.
b
१३२.५ रु
132.5 Rs
c
१३९.५ रु
139.5 Rs
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही.
None of these.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य आकडेवारीमहिना: जानेवारी (३१ दिवस)दैनंदिन वापर: ०.२५ लिटरप्रति लिटर दर: १८ रुपये१. एकूण दूध: ३१ दिवस $\times$ ०.२५ लिटर/दिवस = ७.७५ लिटर$$एकूण दूध$ = 31 \times 0.25 = 7.75 $ लिटर$$२. एकूण बिल: ७.७५ लिटर $\times$ १८ रुपये/लिटर = १३९.५ रुपये$$एकूण बिल$ = 7.75 \times 18 = 139.5 $ रुपये$$

Correct figures Month: January (31 days) Daily consumption: 0.25 liters Rate per liter: Rs.181. Total milk: 31 days $\times$ 0.25 liters/day = 7.75 liters$\text{Total milk} = 31 \times 0.25 = 7.75 \text{ liters}$2. Total bill: 7.75 liters $\times$ 18 rupees/liter = 139.5 rupees$\text{Total bill} = 7.75 \times 18 = 139.5 \text{ rupees}$

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा