'हातभर काम भाराभार दाम' या म्हणीचा योग्य अर्थ निवडा ?

Choose the correct meaning of the proverb: 'Hatbhar kaam bharabhar daam' (A little work, a lot of money).
पर्याय (Options):
a
थोडे काम थोडे दाम
Little work little price
b
काम न करता दाम मागणे
Demand without work
c
पुष्कळ काम त्याचे पुष्कळ दाम
A lot of work is a lot of money
d
कमी काम परंतु त्याचा खर्च जास्त
Less work but more cost
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'हातभर काम भाराभार दाम' म्हणजे काम कमी पण खर्च जास्त.

'Haat bhar kam bharabhar daam' means less work but more cost.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा