विसंगत घटक ओळखा ?

Identify the odd one out?
पर्याय (Options):
a
СВА
СВА
b
RQP
RQP
c
TUS
TUS
✓ योग्य उत्तर
d
ONM
ONM
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

CBA, RQP आणि ONM या गटांमध्ये अक्षरे उलट क्रमाने आहेत (मागे जाणारा क्रम). TUS या गटामध्ये T नंतर U आणि नंतर S आहे. त्यामुळे TUS हा विसंगत घटक आहे.

Groups CBA, RQP and ONM have the letters in reverse order (backwards order). The group TUS consists of T followed by U and then S. So TUS is an inconsistent factor.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा