🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)📑 अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 232•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
गटात न बसणारा शब्द ओळखा
Identify the odd word out from the group.
a
पितळ
Brass
b
कांस्य
Bronze
c
लोखंड
Iron
d
पोलाद
Steel
प्रश्न #NaNपोलीस भरती2024अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
गटात न बसणारी संख्या पर्यायातून निवडा.
Select the odd number from the options.
a
276
b
184
c
138
d
232
प्रश्न #NaNपोलीस भरती2017अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?
a
आमदार
b
जिल्हाधिकारी
c
खासदार
d
मंत्री
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
विसंगत ओळखा.
a
लेण्याद्री
b
सिद्धटेक
c
सिद्धी विनायक
d
मोरगाव
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
विसंगत आकृती ओळखा.
a
Image
b
Image
c
Image
d
Image
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
गटात न बसणारे पद ओळखा. 8, 27, 64, 125
a
8
b
27
c
64
d
125
प्रश्न #NaNपोलीस भरती2026अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
12 × 18 = 216 तर 1.2 × 1.8 = ?
If 12 × 18 = 216, what is 1.2 × 1.8?
a
2.126
2.126
b
1.8
1.8
c
4.44
4.44
d
2.16
2.16
प्रश्न #NaNपोलीस भरती2024अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
विसंगत घटक ओळखा ?
Identify the odd one out?
a
СВА
СВА
b
RQP
RQP
c
TUS
TUS
d
ONM
ONM
प्रश्न #NaNपोलीस भरती2024अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
गटात न बसणारा शब्द ओळखा: झेंडू, सफरचंद, गुलाब, कमळ
Identify the odd one out: Marigold, Apple, Rose, Lotus.
a
झेंडू
b
सफरचंद
c
गुलाब
d
कमळ
प्रश्न #NaNपोलीस भरती2024अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
गटात न बसणारी संख्या ओळखा: 366, 408, 102, 204
Find the odd number: 366, 408, 102, 204
a
366
b
408
c
102
d
204
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी गटात न बसणारी आकृती कोणती?
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
दिलेल्या आकृतीतील संख्या विशिष्ट नियमांचे पालन करतात. दिलेल्या पर्यायांमधून अशी संख्या शोधा जी प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल.
The numbers in the given diagram follows the specific rule. Find out the number from the given options which will come in the place of the question mark.
a
10
10
b
13
13
c
15
15
d
12
12
प्रश्न #NaNपोलीस भरती2025अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔

गटात न बसणारी संख्या ओळखा .

a
63
b
50
c
82
d
37
प्रश्न #NaNपोलीस भरती2019अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
सईने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले. तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?
a
2 तास
b
1 तास 5 मिनिट
c
1 तास 45 मिनिट
d
1 तास 55 मिनिट
प्रश्न #NaNपोलीस भरती2017अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
विसंगत पर्याय कोणता?
a
पेटी
b
बासरी
c
तबला
d
हालगी
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
खालील आकृतीत एकूण किती चौरस आहेत ?
How many squares are there in the following figure?
a
16
16
b
20
20
c
26
26
d
30
30
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔
सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.
Select option that indicates number of quadrangle in the accompanying image.
a
15
15
b
16
16
c
17
17
d
18
18
प्रश्न #NaNपोलीस भरती2025अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔

विसंगत घटक निवडा - सौदी अरेविया, इरान, अफगानिस्तान, इराक, लेबनान, ओमान

a
इरान
b
ओमान
c
अफगानिस्तान
d
सौदी अरेबिया
प्रश्न #NaNपोलीस भरती2026अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔

भौगोलिक व राज्यनिहाय वर्गीकरणानुसार खालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा:
गांधीनगर, जामनगर, भावनगर, श्रीनगर

Identify the odd one out based on state geography:
Gandhinagar, Jamnagar, Bhavnagar, Srinagar

a
गांधीनगर

Gandhinagar

b
जामनगर

Jamnagar

c
भावनगर

Bhavnagar

d
श्रीनगर

Srinagar

प्रश्न #NaNपोलीस भरती2026अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)
प्रश्न पहा ➔

पदाच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा.
नांगरणी, वखरणी, कोळपणी, ......

Select the word from the options that belongs to the given group:
Ploughing, Harrowing, Hoeing, ......

a
उजळणी

Revision

b
ओवाळणी

Aarti gift

c
खुरपणी

Weeding (Khurpani)

d
आणीबाणी

Emergency

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.