अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (पोलीस भरती)
अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
गटात न बसणारी संख्या ओळखा .
विसंगत घटक निवडा - सौदी अरेविया, इरान, अफगानिस्तान, इराक, लेबनान, ओमान
भौगोलिक व राज्यनिहाय वर्गीकरणानुसार खालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा:
गांधीनगर, जामनगर, भावनगर, श्रीनगर
Identify the odd one out based on state geography:
Gandhinagar, Jamnagar, Bhavnagar, Srinagar
Gandhinagar
Jamnagar
Bhavnagar
Srinagar
पदाच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा.
नांगरणी, वखरणी, कोळपणी, ......
Select the word from the options that belongs to the given group:
Ploughing, Harrowing, Hoeing, ......
Revision
Aarti gift
Weeding (Khurpani)
Emergency
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.