घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (पोलीस भरती)
घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 84•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
विधाने : A) काही गाजर वांगे आहेत. (B) काही वांगे सफरचंद आहेत. C) सर्व सफरचंद केळी आहेत. निष्कर्ष : 1) काही सफरचंद गाजर आहेत. II) काही केळी वांगे आहेत. (III) काही केळी गाजर आहेत.
a
I आणि III योग्य
b
फक्त II योग्य
c
I आणि II योग्य
d
सर्व योग्य
प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल?
A clock loses 5 minutes every hour. It was set right at 11 AM. What time will it show when it is actually 5:30 PM on the same day?
a
4:57:30
4:57:30
b
4:52:30
4:52:30
c
4:58:30
4:58:30
d
4:59:30
4:59:30
प्रश्न #NaNपोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
एक व्यक्ती पुर्वेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोनात वळाला. आणि नंतर 130 अंश कोनात परत घड्याळाच्या दिशेने वळाला. तर शेवटी 365 अंश कोनात घड्याळाच्या विरूध्द दिशेने वळाला तर सध्या त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
A person is facing East. He turned 90 degrees clockwise, then 130 degrees clockwise, and finally 365 degrees anti-clockwise. Which direction is he facing now?
a
ईशान्य
Northeast
b
आग्नेय
Southeast
c
नैऋत्य
Southwest
d
वायव्य
Northwest
प्रश्न #NaNपोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
एक घड्याळ दर 5 मिनिटांला 5 सेकंद पुढे जाते. जर ते घड्याळ सकाळी 10 वाजता अचूक वेळेवर लावले, तर त्याच दिवशी संध्याकाळी 8 वाजता त्या घड्याळात किती वाजलेले असतील?
A clock gains 5 seconds every 5 minutes. If it is set correctly at 10:00 AM, what time will it show at 8:00 PM on the same day?
a
7:55
7:55
b
8:15
8:15
c
8:10
8:10
d
8:05
8:05
प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
विधान पाऊस पडतो तेव्हा X घराबाहेर पडत नाही. X बाहेर गेला आहे. निष्कर्ष :- 1) सध्या पाऊस पडत नाही. 2) X बाहेर गेला कारण त्याचे काही महत्त्वाचे काम होते.
a
फक्त (1)
b
फक्त (2)
c
(1) आणि (2)
d
यापैकी कोणताही नाही.
प्रश्न #NaNपोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
ज्या कोणाचे माप 90 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त आहे त्यास…...........….म्हणतात.
a
लघुकोन
b
काटकोन
c
विशालकोन
d
यापैकी नाही
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.