📅SRPF GR 1 Pune Paper 2024Google वर फॉलो करा

जर घडयाळात 3 वाजून 40 मिनीटे झाली असताना आरश्यात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?

If a clock shows 3:40, what time will it appear to show in a mirror?
पर्याय (Options):
a
8 वा. 20 मिनीटे
8 o'clock 20 minutes
✓ योग्य उत्तर
b
9 वा. 20 मिनीटे
9 o'clock 20 minutes
c
7 वा, 40 मिनीटे
7th, 40 minutes
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

आरश्यातील वेळ काढण्यासाठी 11:60 मधून दिलेली वेळ वजा करावी. 11:60 - 3:40 = 8:20.

To find the mirror time, subtract the given time from 11:60. 11:60 - 3:40 = 8:20.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शब्दसंग्रह व मराठी साहित्य (Vocabulary & Marathi Literature with 4 Jnanpith Awardees)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा