संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (पोलीस भरती)
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 120•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
कपिल हा अमोलपेक्षा जलद धावतो ; परंतु तो दिनेश पेक्षा जलद नाही . दिनेश हा सुमितपेक्षा जलद धावतो , मात्र तो भारत एवढा जलद नाही , तर सर्वात जलद कोण धावतो ?
Kapil runs faster than Amol; But he is not faster than Dinesh. Dinesh runs faster than Sumit, but he is not as fast as India, but who runs the fastest?
a
भारत
India
b
दिनेश
Dinesh
c
कपिल
Kapil
d
सुमित
Sumit
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
आठ व्यक्ती M, N, O, P, Q, R, S आणि T एका सरळ रेषेत दक्षिणेकडे तोंड करुन बसल्या आहेत. R आणि P यांच्यामध्ये फक्त 2 व्यक्ती आहेत. Q आणि M मध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्याच P आणि S मध्ये आहेत. O हा S चा शेजारी नसून S हा N च्या लगेच डावीकडे बसतो. Q हा R च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसत असून R हा उजव्या टोकापासुन चौथ्या क्रमांकावर आहे. M हा ओळीच्या टोकाला बसतो. T हा Q च्या लगेच उजवीकडे बसतो. खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळीच्या टोकाला बसते?
Eight people M, N, O, P, Q, R, S, and T are sitting in a straight line facing South. R is 4th from the right end. Q is 2nd to the left of R. There are 2 people between R and P. Number of people between Q and M equals those between P and S. S is to the immediate left of N. O is not a neighbor of S. M sits at an end. T is to the immediate right of Q. Who sits at the end?
a
P
P
b
Q
Q
c
R
R
d
S
S
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
एका वर्गातील उत्तीर्ण (पास) झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मनीषा वरून 16 वी आणि खालून 29 वी आली. 5 विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला नाही आणि 6 विद्यार्थी नापास झाले, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी होते?
In a class examination, among the passed students, Manisha ranks 16th from the top and 29th from the bottom. 5 students did not participate in the examination and 6 students failed. How many total students were there in the class?
a
44
44
b
50
50
c
55
55
d
58
58
प्रश्न #NaNपोलीस भरती2019संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.