दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (पोलीस भरती)
दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 30•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
दिशा ज्ञान: राजू मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर आता त्याच्या पाठीमागील दिशा कोणती असेल?
Raju faces a temple with South to his right hand. He makes three consecutive right-angle left turns. Which direction is behind his back now?
a
पूर्व
East
b
पश्चिम
West
c
दक्षिण
South
d
उत्तर
North
प्रश्न #NaNपोलीस भरती2019दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
एका मैदानात, 1. कुमार हा अंकुरच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. 2. देव हा कुमारच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर आहे. 3. निलेश हा अंकुरच्या पश्चिमेकडे 25 मीटर अंतरावर आहे. 4. पिंटु हा देवच्या उत्तरेकडे 90 मीटर अंतरावर आहे. जर एक मुलगा निलेशकडून अंकुरकडे चालत जातो. नंतर अंकुरकडून कुमारकडे, नंतर कुमारकडुन देवकडे, नंतर देवकडुन पिंटुकडे चालत जातो तर तो एकूण किती अंतर चालतो?
a
215 मी
b
155 मी.
c
245 मी.
d
185 मी
प्रश्न #NaNपोलीस भरती2026दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
दिशा ज्ञान: एक आरोपी प्रथम दक्षिणेकडे १ किमी गेला, नंतर चौकातून उजवीकडे वळून २ किमी चालला व पुन्हा पुढील चौकातून उजवीकडे वळून २ किमी चालला. तर आरोपी आता त्याच्या मूळ निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेकडे असेल?
A person walked 1 km South, turned right and walked 2 km, then turned right and walked 2 km. In which direction is he now from his starting point?
a
ईशान्य
Northeast
b
आग्नेय
Southeast
c
नैऋत्य
Southwest
d
वायव्य
Northwest
प्रश्न #NaNपोलीस भरती2025दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
एक व्यक्ती सरळ वायव्येकडे 5 मी . अंतर चालला व तेथून 90° मध्ये उजवीकडे वळून 12 मी . अंतर चालला , तर सध्यापासून त्याचे मूळचे स्थान कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल ?
A person 5 m due north-west. Walked a distance and from there turned right in 90° for 12 m. If the distance moves, in which direction and how far will its original position be from the present?
a
पूर्वेकडे 15 मी .
15 m to the east.
b
दक्षिणेकडे 17 मी .
17 m to the south.
c
उत्तरेकडे 13 मी .
13 m to the north.
d
दक्षिणेकडे 13 मी .
13 m to the south.
प्रश्न #NaNपोलीस भरती2024दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
दिशा ज्ञान: P हे गाव Q च्या नैऋत्येला आहे. R हे P च्या पूर्वेला व Q च्या आग्नेयेला आहे. आणि S हे गाव R च्या उत्तरेला असून P व Q यांना जोडणाऱ्या सरळ रेषेवर आहे. तर Q च्या संदर्भात S हे गाव ज्या दिशेला आहे, तिची अगदी विरुद्ध दिशा कोणती?
Village P is southwest of Q. R is east of P and southeast of Q. S is north of R and lies on the line passing through P and Q. What is the direction opposite to the direction of village S with respect to Q?
a
उत्तर
North
b
नैऋत्य
Southwest (नैऋत्य)
c
दक्षिण
South
d
ईशान्य
Northeast (ईशान्य)
प्रश्न #NaNपोलीस भरती2025दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
एका रांगेमध्ये 5 मुले दक्षिणेकडे चेहरा करुन बसले आहेत . राहूलच्या उजवीकडे तिसरा राम असून रामच्या लगेच डाव्या बाजूला अमोल आहे . अमोल व राहूलच्या मध्ये किशोर असून किशोरच्या डावीकडे दुसरा निखील आहे . तर अगदी मधोमध कोण ?
5 boys are sitting in a row facing south. To the right of Rahul is the third Ram and to the immediate left of Ram is Amol. Between Amol and Rahul is Kishore and to Kishore's left is another Nikhil. So who is in the middle?
a
किशोर
teenager
b
राम
Ram
c
राहूल
Rahul
d
अमोल
Amol
प्रश्न #NaNपोलीस भरती2017दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
A ठिकाणापासून दिपक सरळ पूर्वेकडे 8 कि.मी. अंतर सरळ चालत जातो. तेथुन डावीकडे वळून 6 कि.मी. अंतर सरळ चालत जावून B या ठिकाणी पोहचतो, तर A पासुन B चे ठिकाण किमान किती अंतरावर व कोणत्या दिशेस आहे ?
a
8 कि.मी. उत्तर पश्चिम (वायव्य)
b
14 कि.मी. दक्षिण-पश्चिम (नैऋत्य)
c
18 कि.मी. दक्षिण-पूर्व (आग्नेय)
d
10 कि.मी. उत्तर-पूर्व (ईशान्य )
प्रश्न #NaNपोलीस भरती2017दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
पंकज पूर्वेकडे 7 कि.मी. चालत जावून मित्राच्या घरी पोहचला नेथून आपल्या उजव्या बाजूने 90 डिग्री कोनामध्ये वळून 4 कि.मी. जावून दोघे हॉटेलमध्ये पोहचले, हॉटेल हे बसस्टॅण्ड व सिनेमागृह यांच्या मधोमध असून ते पूर्व-पश्चिम स्वरुपाचे आहे. बसस्टॅण्डच्या दक्षिणेला 1 कि.मी. अंतरावर महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयाच्या पश्चिमेला 16 कि.मी. अंतरावर एक शिवमंदिर आहे. सिनेमागृह हे हॉटेल पासून 3 कि.मी. अंतरावर आहे आणि ते मित्राच्या घराच्या नैऋत्य बाजूला नाही. या परिस्थितीवरून पुढे काही विधाने दिले आहे. त्यापैकी आपण कोणत्या विधानाशी सहमत आहे ते सांगा.
7 km east of Pankaj. After walking we reached the friend's house and from there we took a 90 degree angle to our right side and walked for 4 km. The two of them went and reached the hotel, the hotel is between the bus stand and the cinema and it is east-west in shape. 1 km south of bus stand. There is a college at a distance. 16 km west of that college. There is a Shiva temple in the distance. The cinema is 3 km from the hotel. is at a distance and is not on the south-west side of a friend's house. Following are some statements about this situation. State which of the statements you agree with.
a
मित्राचे पर महाविद्यालयापासून 5 कि.मी. अंतरावर आहे.
Mitrache Par is 5 km from the college. is at a distance.
b
बस स्टैण्ड हे मित्राच्या घरापासून 5 कि.मी. अंतरावर नाही.
Bus stand is 5 km from friend's house. Not far away.
c
सुरुवातीच्या ठिकाणापासून शिवमंदिर 13 कि.मी अंतरावर आहे.
Shiv Mandir is at a distance of 13 km from the starting point.
d
सुरुवातीच्या ठिकाणापासून बसस्टॅण्ड 4 कि.मी. अंतरावर आहे.
The bus stand is 4 km from the starting point. is at a distance.
प्रश्न #NaNपोलीस भरती2019दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
उत्तरेकडे बघत असणारा उत्तम 4 कि.मी. उजव्या हाताला चालला नंतर ‘M’ मीटर आपल्या उजव्या हाताला चालला तेव्हा तो मुळ ठिकाणा पासून सरळ रेषेत 05 मि. अंतरावर पोहचला. तर ‘M’ ची किंमत काय?
a
02 मि.
b
01 मि.
c
03 मि.
d
04 मि
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.