📅Solapur Gramin Paper 2024Google वर फॉलो करा

अभ एका सरळ रस्तयाने 3 कि.मी. चालत गेला त्यानंतर त्याने कोटकोनात वळण घेवून सरळ 4 कि.मी. चालत गेला तर तो त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?

Abh walked 3 km straight on a road, then took a right-angled turn and walked 4 km straight. What is his distance from his starting point?
पर्याय (Options):
a
7 कि.मी.
7 km
b
3.5 कि.मी.
3.5 km.
c
9 कि.मी.
9 km
d
5 कि. मी
5 km I
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अभचे चालणे काटकोन त्रिकोण (Right-Angled Triangle) तयार करते. सुरुवातीच्या ठिकाणापासूनचे अंतर हा कर्ण (Hypotenuse) असेल.
पायथागोरस प्रमेयानुसार: $ ($अंतर$)^2 = 3^2 + 4^2 = 9 + 16 = 25 $.
$ $अंतर$ = \sqrt{25} = 5 $ कि.मी.$ $

Abh's walk forms a right-angled triangle. The distance from the starting point will be the hypotenuse.
According to the Pythagorean theorem: $ (\text{distance})^2 = 3^2 + 4^2 = 9 + 16 = 25 $.
$ \text{distance} = \sqrt{25} = 5 \text{km} $

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा