वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (पोलीस भरती)
वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
खालील गटात न बसणारा शब्द निवडा .
Choose the word that does not fit in the group below.
सहसंबंध ओळखा:
सोनार : फुंकणी :: लोहार : ?
Identify the tool analogy:
Goldsmith : Blowpipe :: Blacksmith : ?
Bellows (भाता)
Anvil (ऐरण)
Embers / Fire
Iron
HAPPY : YPPAH :: SNAKE :
सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा:
दागिने : सोने :: सुई : ?
Identify the analogy:
Jewelry : Gold :: Needle : ?
Sewing
Pricking
Steel
Thread
पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
63 : 48 :: 24 : ?
Select the option related to the third term in the same way as the second term is related to the first term.
63 : 48 :: 24 : ?
15
17
14
16
BUCKET: ACTVBDJLDFSU:: BONUS:?
18 : 52 :: 11 : ?
पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
लोकसभा : ५ वर्ष :: राज्यसभा : ?
Select the appropriate option based on analogy:
Lok Sabha : 5 years :: Rajya Sabha : ?
6 years
30 years
5 years
2 years
पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा:
४९ : ५१३ :: ६४ : ?
Select the related number based on the given analogy:
49 : 513 :: 64 : ?
730
512
729
1001
A च्या विरुध्द पृष्ठावर काय असेल .
What will be on the opposite page of A .

खालील प्रश्नातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे . हा संबंध लक्षात घेऊन खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा . HN : EK :: MS : ?
पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
कार्बन : ६ :: सोडियम : ?
Select the related number based on analogy:
Carbon : 6 :: Sodium : ?
9
8
10
11
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.