🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)📑 वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 218•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2025वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

खालील गटात न बसणारा शब्द निवडा .

Choose the word that does not fit in the group below.

a
गोदावरी
Godavari
b
तापी
hot
c
भिमा
Bhima
d
कृष्णा
Krishna
प्रश्न #NaNपोलीस भरती2026वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

सहसंबंध ओळखा:
सोनार : फुंकणी :: लोहार : ?

Identify the tool analogy:
Goldsmith : Blowpipe :: Blacksmith : ?

a
भाता

Bellows (भाता)

b
ऐरण

Anvil (ऐरण)

c
विस्तव

Embers / Fire

d
लोखंड

Iron

प्रश्न #NaNपोलीस भरती2024वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔
पोपट : पिंजरा :: माणूस : ?
Parrot : Cage :: Man : ?
a
घर
b
जंगल
c
तुरूग
d
शहर
प्रश्न #NaNपोलीस भरती2025वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

HAPPY : YPPAH :: SNAKE :

a
KESNA
b
NASKE
c
ESNAK
d
EKANS
प्रश्न #NaNपोलीस भरती2026वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा:
दागिने : सोने :: सुई : ?

Identify the analogy:
Jewelry : Gold :: Needle : ?

a
शिवणे

Sewing

b
टोचणे

Pricking

c
स्टील

Steel

d
दोरा

Thread

प्रश्न #NaNपोलीस भरती2026वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
63 : 48 :: 24 : ?

Select the option related to the third term in the same way as the second term is related to the first term.
63 : 48 :: 24 : ?

a
15

15

b
17

17

c
14

14

d
16

16

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

बाहेरच्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला पिपा बेटावरील रहिवासी नेहमीच दोन वाक्यांत प्रतिसाद देतात. त्यातले एक नेहमी सत्य तर दुसरे खोटे असते. जेव्हा मिनीने विचारले, "तुमच्या बेटावरील बहुसंख्य लोक कोणत्या नाचाचा आस्वाद घेतात"? तीन बेटवासीयांनी दिलेले प्रतिसाद पुढीलप्रमाणे आहेत.
अ. बहुसंख्य लोक कथकचा आस्वाद घेतात. क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते.
ब. बहुसंख्य लोक कुचिपुडीचा आस्वाद घेतात. क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडत नाही.
क. बहुसंख्य लोक भरतनाट्यमचा आस्वाद घेतात. क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते.
पिपावरील बहुसंख्य लोक आस्वाद घेत असलेला नाचाचा प्रकार निवडा.

Inhabitants of island Pipa always answer any question asked by outsider with two sentences: one is always true and other is false. When Mini asked, "Which dance is appreciated by majority of people of your island?" Three islander replies were as follows.
A. Kathak is appreciated by the majority. We enjoy watching and playing cricket.
B. Kuchipudi is appreciated by the majority. We don't like watching and playing cricket.
C. Bharatanatyam is appreciated by the majority. We enjoy watching and playing cricket.
Select the dance that is appreciated by majority of people of Pipa.

a
भरतनाट्यम
Bharatanatyam
b
कथक
Kathak
c
कुचिपुडी
Kuchipudi
d
निश्चित करता येणार नाही
Cannot be determined
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

सौरडाग ही नियमित कालावधीनंतर सूर्याच्या पृष्ठावर तयार होणारी थंड व गडद क्षेत्र आहेत. वाढलेल्या सौरडाग घटना व पृथ्वीवरील वादळी कालखंड एकाच वेळी येतात असे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे. पृथ्वीला जोरदार आणि व्यापक क्षेत्रात होणारा वादळी हवामानाच्या कालखंडांचा हा त्रास सौरडागांच्या वाढलेल्या संख्येमुळे होतो.

वरील युक्तिवादातील कमकुवतपणा दाखवणारे पुढीलपैकी सर्वात योग्य विधान निवडा.

Sunspots are relatively cool dark areas developed on surface of the sun periodically. It is observed by scientists that high sunspot activity coincides with stormy period on the earth. Thus periods of strong and widespread stormy weather that earth suffers are caused by increased number of sunspots.

Select the best statement of the flaw in the above argument from the following:

a
हा युक्तिवाद कमी सौरडागांचा पृथ्वीच्या हवामान प्रणालीवर होणारा परिणाम दुर्लक्षित करतो.
Argument ignores the influence of low sunspot activity on earth's weather system.
b
हा युक्तिवाद पृथ्वीच्या वातावरणातील कमी दाब प्रणालीमुळे वादळे निर्माण होतात या वस्तुस्थितीवर आक्षेप घेतो.
Argument disputes the fact that storms are resulted from low pressure systems in the earth's atmosphere.
c
हा युक्तिवाद पृथ्वीवर नेहमीच कोठे ना कोठे वादळ होत असते या वस्तुस्थितीकडे लक्ष देत नाही.
It overlooks the fact that there is always a storm somewhere on the earth.
d
या दोन घटना एकाच वेळी घडत असल्याने एक दुसरीला कारणीभूत आहे असे गृहीत धरले आहे.
Since two events coincide argument assumes that one is the cause of the other.
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔
चंद्र : पृथ्वी :: बुध : ?
Moon : Earth :: Mercury : ?
a
धूमकेतू
b
आकाशगंगा
c
पृथ्वी
d
सूर्य
प्रश्न #NaNपोलीस भरती2025वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

BUCKET: ACTVBDJLDFSU:: BONUS:?

a
ACOMPTTVRT
b
ACMLMOTURT
c
ACPQNMUVRT
d
ACNPMOTVRT
प्रश्न #NaNपोलीस भरती2025वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

18 : 52 :: 11 : ?

a
19
b
38
c
21
d
31
प्रश्न #NaNपोलीस भरती2026वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.
लोकसभा : ५ वर्ष :: राज्यसभा : ?

Select the appropriate option based on analogy:
Lok Sabha : 5 years :: Rajya Sabha : ?

a
६ वर्ष

6 years

b
३० वर्ष

30 years

c
५ वर्ष

5 years

d
२ वर्ष

2 years

प्रश्न #NaNपोलीस भरती2026वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔

पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा:
४९ : ५१३ :: ६४ : ?

Select the related number based on the given analogy:
49 : 513 :: 64 : ?

a
730

730

b
512

512

c
729

729

d
1001

1001

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔
३ : २७ :: ११ : ?
a
१२१
b
११११
c
५७
d
१३३१
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔
COVET : FRYHW :: SHDUO : ?
If COVET is coded as FRYHW, then SHDUO is the code for which word?
a
STINK
b
QUAKE
c
REPAY
d
PEARL
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔
पहिल्या दोन संख्याचा सम संबंध लक्षात घेवून प्रश्न चिन्हाच्या जागी संख्या शोधा. 11 : 110 :: 9 : ?
Find the number in place of the question mark by observing the relation between the first two numbers. 11 : 110 :: 9 : ?
a
71
b
81
c
72
d
82
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔
वर्ष : महिने :: किलोमीटर : ?
Year : Months :: Kilometer : ?
a
मीटर
b
पाँड
c
सेकंद
d
एकक
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔
9: 162 :: ?: 288
Complete the analogy: 9: 162 :: ?: 288
a
12
b
10
c
13
d
11
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔
मे: जुलै :: ऑगस्ट : ?
May: July :: August : ?
a
नोव्हेंबर
b
सप्टेंबर
c
जून
d
ऑक्टोबर
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वर्गीकरण, सहसंबंध व तार्किक विचार (Analogy & Critical Reasoning)
प्रश्न पहा ➔
121 : 12 :: 25 : ?
121 is to 12 as 25 is to ?
a
3
b
9
c
6
d
8
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.