🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)📑 घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 96•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

'मानव', 'सजीव' आणि 'पुरुष' या घटकांमधील तार्किक संबंध खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीने अचूक दर्शविला जातो?

Which of the following Venn diagram representations accurately illustrates the logical relationship between 'Living Beings', 'Humans', and 'Men'?

a
दोन एकमेकांना छेदणारी वर्तुळे एका मोठ्या वर्तुळात

Two intersecting circles inside a larger circle

b
तीन एकांतर्गत एक वर्तुळे

Three concentric / nested circles

c
तिन्ही पूर्णपणे स्वतंत्र वर्तुळे

Three completely separate circles

d
दोन स्वतंत्र वर्तुळे एका मोठ्या वर्तुळात

Two disjoint circles inside a larger circle

प्रश्न #NaNपोलीस भरती2025घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

3 जाने 2026 ला शनिवार होता , तर 23 जाने 2026 ला कोणता वार असेल ?

a
रविवार
b
बुधवार
c
सोमवार
d
शुक्रवार
प्रश्न #NaNपोलीस भरती2019घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
विधाने : A) काही गाजर वांगे आहेत. (B) काही वांगे सफरचंद आहेत. C) सर्व सफरचंद केळी आहेत. निष्कर्ष : 1) काही सफरचंद गाजर आहेत. II) काही केळी वांगे आहेत. (III) काही केळी गाजर आहेत.
a
I आणि III योग्य
b
फक्त II योग्य
c
I आणि II योग्य
d
सर्व योग्य
प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

घड्याळात दुपारचे ठीक ०२:०० वाजले असता, आरशातील प्रतिमेमध्ये (Mirror Image) किती वाजल्याचे दिसेल?

If a clock shows exactly 2:00, what time will be seen in its mirror reflection?

a
2

2

b
4

4

c
8

8

d
10

10 (१०:००)

प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

'तालुका', 'जिल्हा' आणि 'राज्य' या तीन घटकांमधील अचूक भौगोलिक समावेशक संबंध कोणत्या वेन आकृतीने दर्शविला जातो?

Which Venn diagram represents the nested relationship between 'Taluka', 'District', and 'State'?

a
तीन स्वतंत्र वर्तुळे

Three separate circles

b
दोन छेदणारी वर्तुळे एका वर्तुळात

Intersecting circles

c
तिन्ही एकांतर्गत एक असणारी वर्तुळे

Three concentric nested circles (तालुका ⊂ जिल्हा ⊂ राज्य)

d
तीन परस्पर छेदणारी वर्तुळे

Mutually intersecting circles

प्रश्न #NaNपोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल?
A clock loses 5 minutes every hour. It was set right at 11 AM. What time will it show when it is actually 5:30 PM on the same day?
a
4:57:30
4:57:30
b
4:52:30
4:52:30
c
4:58:30
4:58:30
d
4:59:30
4:59:30
प्रश्न #NaNपोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
एक व्यक्ती पुर्वेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंश कोनात वळाला. आणि नंतर 130 अंश कोनात परत घड्याळाच्या दिशेने वळाला. तर शेवटी 365 अंश कोनात घड्याळाच्या विरूध्द दिशेने वळाला तर सध्या त्या व्यक्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
A person is facing East. He turned 90 degrees clockwise, then 130 degrees clockwise, and finally 365 degrees anti-clockwise. Which direction is he facing now?
a
ईशान्य
Northeast
b
आग्नेय
Southeast
c
नैऋत्य
Southwest
d
वायव्य
Northwest
प्रश्न #NaNपोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
घड्याळात १०:३० वाजले असता, आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?
If the time in a clock is 10:30, what will be the time in the mirror image?
a
२:५०
2:50
b
१:३०
1:30
c
१:५०
1:50
d
१२:३०
12:30
प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

जर १ मार्च २०२५ रोजी शनिवार असेल, तर त्याच वर्षी १० एप्रिल २०२५ रोजी कोणता वार येईल?

If 1 March 2025 is a Saturday, what day of the week will 10 April 2025 be?

a
सोमवार

Monday

b
बुधवार

Wednesday

c
गुरुवार

Thursday (गुरुवार)

d
रविवार

Sunday

प्रश्न #NaNपोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
दुपारी १:२५ पासून सायंकाळी ५:२५ पर्यंत मिनीट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल ?
From 1:25 PM to 5:25 PM, how many times will the minute hand cross the hour hand?
a
२
2
b
३
3
c
४
4
d
५
5
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
दि. 14 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता?
d. August 14, 1947 was the day of the week?
a
सोमवार
monday
b
बुधवार
Wednesday
c
गुरूवार
Thursday
d
शुक्रवार
friday
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

हिरवा (G), निळा (B) आणि लाल (R) अशा तीन रंगांच्या मण्यांच्या माळेचा क्रम खालीलप्रमाणे विचारात घ्या: X = GGBRBRRBBR Y = GBRRBRBBRG Z = RBBRGGBRBR माळेचे पहिले आणि शेवटचे मणी एकमेकांना जोडून तयार केलेल्या माळांपैकी कोणत्या दोन माळा अगदी एकसारख्या (समान) असतील?

Consider the following order of a string of pebbles of three colours, Green (G), Blue (B) and Red (R): X = GGBRBRRBBR Y = GBRRBRBBRG Z = RBBRGGBRBR Which two of them gives us identical necklaces prepared by just making the first and last pebbles of the string adjacent?

a
X आणि Y

X and Y

b
Y आणि Z

Y and Z

c
X आणि Z

X and Z

d
यांपैकी कोणतीही समान नाही

None of them are identical

प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

एक घड्याळ दर 5 मिनिटांला 5 सेकंद पुढे जाते. जर ते घड्याळ सकाळी 10 वाजता अचूक वेळेवर लावले, तर त्याच दिवशी संध्याकाळी 8 वाजता त्या घड्याळात किती वाजलेले असतील?

A clock gains 5 seconds every 5 minutes. If it is set correctly at 10:00 AM, what time will it show at 8:00 PM on the same day?

a
7:55

7:55

b
8:15

8:15

c
8:10

8:10

d
8:05

8:05

प्रश्न #NaNपोलीस भरती2026घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔

दुपारी ०१ वाजून ३० मिनिटांनी (1:30) घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशांचा (Degrees) कोन असेल?

At 1:30, what is the angle in degrees between the hour hand and the minute hand?

a
150 Degrees

150 Degrees

b
120 Degrees

120 Degrees

c
135 Degrees

135 Degrees (135°)

d
165 Degrees

165 Degrees

प्रश्न #NaNपोलीस भरती2017घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
झाडे, गवत व वनस्पती यातील संबंध कोणत्या आकृतीच्या सहाय्याने दर्शविता येईल?
प्रश्न #NaNपोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी बरोबर तारीख कोणती?
Which of the following dates is correct?
a
31/04/1996
31/04/1996
b
31/09/1994
31/09/1994
c
29/02/1900
29/02/1900
d
29/02/1992
29/02/1992
प्रश्न #NaNपोलीस भरती2019घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?
a
बुधवार
b
गुरुवार
c
मंगळवार
d
शुक्रवार
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
रिंकुच्या घड्याळात सकाळचे नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल?
Rinku's watch reads nine in the morning. If the hour hand is west then in which direction will the minute hand be at that time?
a
दक्षिण
South
b
पश्चिम
West
c
उत्तर
Answer
d
पूर्व
East
प्रश्न #NaNपोलीस भरती2019घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
विधान पाऊस पडतो तेव्हा X घराबाहेर पडत नाही. X बाहेर गेला आहे. निष्कर्ष :- 1) सध्या पाऊस पडत नाही. 2) X बाहेर गेला कारण त्याचे काही महत्त्वाचे काम होते.
a
फक्त (1)
b
फक्त (2)
c
(1) आणि (2)
d
यापैकी कोणताही नाही.
प्रश्न #NaNपोलीस भरती2024घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)
प्रश्न पहा ➔
सर्व मासे कासव आहेत. काही मगर कासव आहेत. निष्कर्ष :- १. काही मगर कासव आहेत २. कोणतेही कासव मगर नाहीत.
All fish are tortoises. Some crocodiles are tortoises. Conclusion: 1. Some crocodiles are tortoises. 2. No tortoise is a crocodile.
a
निष्कर्ष एक योग्य
A suitable conclusion
b
निष्कर्ष दोन योग्य
Conclusion two correct
c
दोन्हीही योग्य
Both are correct
d
एकही नाही.
There is none.
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.