🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)📑 सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 90•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

जर HJLN या अक्षरगटाला ILOR असे संकेतबद्ध केले गेले, तर त्याच नियमानुसार DFHJ या अक्षरगटाचा योग्य संकेत कोणता असेल?

If the letter group HJLN is coded as ILOR, then by the same principal what could be the correct code for the letter group DFHJ?

a
FHJN

FHJN

b
EHKN

EHKN

c
EGIL

EGIL

d
FHIN

FHIN

प्रश्न #NaNपोलीस भरती2019सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
जर B = 10, AC = 20, BED = 55 तर PEN = ?
a
140
b
150
c
165
d
175
प्रश्न #NaNपोलीस भरती2026सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत जर MAN = 314 असा कोड असेल, तर त्याच नियमानुसार RUN या शब्दाचा कोड काय येईल?

In a certain code language, if MAN is coded as 314, what will be the code for RUN according to the same rule?

a
214

214

b
314

314

c
414

414

d
514

514

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल?
In a certain code language KGLFT is written as PTOUG. How will MERSA be written in that code language?
a
VIHNZ
VIHNZ
b
NVIHA
NVIHA
c
NVIHZ
NVIHZ
d
NVLHZ
NVLHZ
प्रश्न #NaNपोलीस भरती2026सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

जर एका सांकेतिक भाषेत ANSWER ला 1OTX5S असे लिहिले, तर त्याच भाषेत GODOWN ला कसे लिहिले जाईल?

In a code language, if ANSWER is written as 1OTX5S, how will GODOWN be written in that code?

a
74415WN

74415WN

b
7040X94

7040X94

c
H4E4XO

H4E4XO

d
H15E15XO

H15E15XO

प्रश्न #NaNपोलीस भरती2026सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

जर अक्षरांच्या स्थानांनुसार NET = 39 आणि WORK = 67 असेल, तर COMPULSARY = ?

If based on alphabetical values NET = 39 and WORK = 67, then COMPULSARY = ?

a
143

143

b
116

116

c
166

166

d
114

114

प्रश्न #NaNपोलीस भरती2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षानी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज २७ वर्ष आहे. तर राकेशचे वय किती ?
Rakesh's age is five years less than Saniya's age. The sum of their ages is 27 years. What is Rakesh's age?
a
१६ वर्ष
16 years
b
१२ वर्ष
12 years
c
२२ वर्ष
22 years
d
११ वर्ष
11 years
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत DOUBLE ला GSXFOI असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत MISTER कसे लिहिले जाईल?
In a code language DOUBLE is written as GSXFOI. How will MISTER be written in the same code?
a
PMVXGU
PMVXGU
b
PMVXGV
PMVXGV
c
PMVXHV
PMVXHV
d
PLWXHV
PLWXHV
प्रश्न #NaNपोलीस भरती2025सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

एका सांकेतिक भाषेत 'eat good food' म्हणजे 'ke la pa' आहे , 'good quality' म्हणजे 'pa jo' आणि 'eat less' म्हणजे 'ke ra' असेल तर 'food' चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल ?

a
ke
b
la
c
pa
d
jo
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत 'THANKS' ला 'SKNTHA' असे लिहिले, तर त्याच सांकेतिक भाषेत 'STUPID' ला कसे लिहाल ?
In a certain code language, 'THANKS' is written as 'SKNTHA'. How will you write, 'STUPID' in that code language?
a
DIPUTS
DIPUTS
b
DIPSTU
DIPSTU
c
DISPUT
DISPUTE
d
DIPUST
DIPUST
प्रश्न #NaNपोलीस भरती2026सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

एका सांकेतिक भाषेत 'BASKET' हा शब्द 5#3%*1 असा आणि 'TRIED' हा शब्द 14*#2 असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'SKIRT' हा शब्द कसा लिहिला जाईल?

In a code language, if 'BASKET' is coded as 5#3%*1 and 'TRIED' is coded as 14*#2, how will 'SKIRT' be coded?

a
3%*41

3%*41

b
3*641

3*641

c
3%#41

3%#41

d
3#4%1

3#4%1

प्रश्न #NaNपोलीस भरती2026सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

एका सांकेतिक भाषेत जर GOAT हा शब्द FNZS असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत DOG हा शब्द कसा लिहिला जाईल?

In a code language, if GOAT is written as FNZS, how will DOG be written?

a
ENG

ENG

b
CNF

CNF (-1 shift)

c
CPE

CPE

d
EPF

EPF

प्रश्न #NaNपोलीस भरती2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
जर MILITARY हा शब्द 12325456 तर LIMIT = ?
If MILITARY is coded as 12325456, then LIMIT = ?
a
32124
32124
b
42123
42123
c
12324
12324
d
42125
42125
प्रश्न #NaNपोलीस भरती2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
A=१, B =२, C=3, D=4 तर ८४६३ या संख्याने काय दर्शविले जाते ?
If A=1, B=2, C=3, D=4, then what does the number 8463 represent?
a
HFDC
HFDC
b
HCFD
HCFD
c
HFCD
HFCD
d
HDFC
HDFC
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत 'UNNATI' हा शब्द 79 असा लिहीला जातो तर त्याच भाषेत 'UTKARSH' हा शब्द कसा लिहिता येईल?
If the word 'UNNATI' is written as 79 in a sign language, how can the word 'UTKARSH' be written in the same language?
a
80
80
b
90
90
c
97
97
d
98
98
प्रश्न #NaNपोलीस भरती2019सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
जर DOCTOR = 15, BIG = 6, तर HEALTH = ?
a
24
b
18
c
9
d
6
प्रश्न #NaNपोलीस भरती2025सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

जर PHYSICS = 49, CHEMISTRY = 81 तर BIOLOGY = ?

a
55
b
49
c
64
d
81
प्रश्न #NaNपोलीस भरती2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले तर फर्निचर कशापासून बनलेले आहे?
If paper is called wood, wood is called grass, grass is called rubber, what is furniture made of?
a
रबर
Rubber
b
गवत
grass
c
कापड
Cloth
d
लाकूड
Wood
प्रश्न #NaNपोलीस भरती2025सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

अक्षर - अंक परस्पर संबंध जर CAMEL : 5315714 तर MAN :

a
15316
b
16114
c
15117
d
15516
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
जर + म्हणजे -, - म्हणजे x, ÷ म्हणजे + आणि x म्हणजे ÷, तर 15 - 3 + 10 x 5 ÷ 5 = ?
If + means −, − means ×, ÷ means + and × means ÷, then 15 − 3 + 10 × 5 ÷ 5 = ?
a
42
42
b
44
44
c
48
48
d
यापैकी नाही
None of these
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.