सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (पोलीस भरती)
सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 74•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
एका सांकेतिक भाषेत 'eat good food' म्हणजे 'ke la pa' आहे , 'good quality' म्हणजे 'pa jo' आणि 'eat less' म्हणजे 'ke ra' असेल तर 'food' चा संकेत त्याच भाषेत कोणता असेल ?
If in a sign language 'eat good food' means 'ke la pa', 'good quality' means 'pa jo' and 'eat less' means 'ke ra', then what is the sign of 'food' in the same language?
a
ke
ke
b
la
la
c
pa
Pa
d
jo
Jo
प्रश्न #NaNपोलीस भरती2026सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ ‘bring cold water’ असा होतो. 342 चा अर्थ ‘ water is good’ असा होतो व ‘bright good boy’ यासाठी 126 असा संकेत वापरतात तर, ‘boy is bright’ साठी खालीलपैकी कोणते संकेत येतील?
a
671
b
475
c
641
d
376
प्रश्न #NaNपोलीस भरती2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
एका सांकेतिक भाषेत RAMESH हा शब्द MARHSE असा लिहीला, तर त्या भाषेत NAGESH हा शब्द कसा लिहीला जाईल?
If RAMESH is coded as MARHSE, how will NAGESH be coded?
a
NAGHSE
NAGHSE
b
GANESH
GANESH
c
GANHSE
GANHSE
d
NAGEHS
NAGEHS
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.