नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (पोलीस भरती)

नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 26•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
A हा D चा भाऊ आहे. D हे B चे वडील आहेत. B आणि C बहिणी आहेत. तर C चे A शी नाते काय ?
a
भाऊ
b
पुतणी
c
काकी
d
पुतण्या
प्रश्न #NaNपोलीस भरती2024नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
A ही व्यक्ती B ची भाची आहे. A ही D ची मुलगी आहे. C ही B ची एकुलती एक बहीण आहे. तर D ही व्यक्ती B ची कोण लागते?
Person A is the niece of B. A is the daughter of D. C is the only sister of B. Then how is person D related to B?
a
भाऊ
brother
b
भाचा
Nephew
c
भाऊजी
Bro
d
पुतण्या
Nephew
प्रश्न #NaNपोलीस भरती2026नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔

नातेसंबंध: रोहन दिलीपला म्हणाला, "तुझ्या वडिलांची आई व माझी आजी या सख्ख्या बहिणी आहेत." तर दिलीपची आजी रोहनच्या वडिलांची नात्याने कोण लागेल?

Blood relation puzzle: Rohan says to Dilip, 'Your father's mother and my grandmother are real sisters.' What is Dilip's grandmother to Rohan's father?

a
मावशी

Maternal Aunt (मावशी)

b
बहीण

Sister

c
मामी

Mami (मामी - designated key choice)

d
आत्या

Aunt

प्रश्न #NaNपोलीस भरती2024नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
राम राधाचा परिचय करून देतांना आपल्या मित्राला म्हणाला, हिचा पिता माझ्या वडीलांचा एकुलता एक मुलगा आहे. तर राधाचे रामाशी नाते कोणते ?
While introducing Radha to his friend, Ram said, 'Her father is the only son of my father.' What is Radha's relation to Ram?
a
आई
mother
b
बहीण
sister
c
मुलगी
girl
d
भाची
niece
प्रश्न #NaNपोलीस भरती2026नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔

नातेसंबंध ओळखा: P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. M आणि S या बहिणी आहेत. तर S चे Q शी नाते काय?

Blood relation puzzle: P is the brother of M. Q is the son of M. M and S are sisters. What is the relation of S to Q?

a
आई

Mother

b
मावशी

Maternal Aunt (मावशी)

c
आत्या

Paternal Aunt (आत्या)

d
बहीण

Sister

प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे तर राम गोविंदाच्या मामाचा कोण?
Govinda's maternal uncle is Ram's uncle and who is Ram Govinda's maternal uncle?
a
भाचा
Nephew
b
पुतण्या
Nephew
c
भाऊ
brother
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
माधुरीची आई मीनाची आत्या लागते, तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण ?
a
आत्या
b
बहीण
c
नणंद
d
वहिनी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही Aची बहिण आहे. तर D चे C शी नाते काय असेल ?
a
बहिण
b
आत्या
c
मावशी
d
मामी
प्रश्न #NaNपोलीस भरती2024नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
नातेसंबंध ओळखा: एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला, 'त्याची आई तुझ्या वडीलांची एकमेव मुलगी आहे.' तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण?
Identify the relation: Pointing to a person, Vijay says to Rohini, 'His mother is the only daughter of your father.' Who is Rohini to that person?
a
पत्नी
wife
b
सून
daughter in law
c
बहिण
sister
d
आई
mother
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आतेबहिणीच्या आईचे नाव मेघना, मेघनाचे वडिल विठठलपंत, त्यांची बहिण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण?
My name is Gajanan, my daughter's sister's mother's name is Meghna, Meghna's father Vitthalpant, her sister is Ramabai, who is Ramabai?
a
आई
mother
b
काकु
aunt
c
आत्या
now
d
मामी
Mami
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
गौरीच्या वडीलांच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी गौरीची कोण?
a
बहिण
b
वहिणी
c
मुलगी
d
भाची
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
च ही ज ची मुलगी आहे. ठ हा ट चा मुलगा आहे. ढ ही झ ची मामी आहे. ड हा छ चा पती आहे. ठ ची पत्नी ढ ही ज ची सून आहे. च ची मुलगी झ ची आजी ट आहे. ड चे वडिल ज असून झ ला दोन मामा आहेत. छ ही ट ची सून आहे. दिलेल्या माहिती प्रमाणे ज आणि ट चे एकूण किती मुलगा - मुलगी आहेत?
F is J's daughter. Th is the son of T. Dh is aunt of Z. D is husband of Ch. Th's wife Dh is J's daughter-in-law. F's daughter is Z's grandmother T. D's father is J and Z has two uncles. Ch is daughter-in-law of T. According to the given information, how many sons and daughters do J and T have?
a
1
1
b
2
2
c
3
3
d
4
4
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
बेकायदेशीर नमुना / चुकीच्या पद्धतीने नंबर टाकणे, मामा, दादा, बाबा यास केंद्रीय मोटार वाहन अधिनियम अन्वये 51 / 177 एम. व्ही. अॅक्ट अंतर्गत जास्तीत जास्त दंड किती ?
Illegal Model / Wrong Numbering, Mama, Dada, Baba under Central Motor Vehicle Act 51 / 177 M. V. What is the maximum penalty under the act?
a
रु.2,000
Rs.2,000
b
रु.1,000
Rs.1,000
c
रु.5,000
Rs.5,000
d
रु.10,000
Rs.10,000
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
जर ‘x’ हा ‘y’ च्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे. तर ‘x’ चे ‘y’ शी नाते काय?
a
मुलगा
b
भाऊ
c
भांचा
d
नातु
प्रश्न #NaNपोलीस भरती2017नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
मी पुरुष आहे. सुनील चा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे. सुनील हा ................
i am male Sunil's son is my son's father. Sunil is ................
a
माझा भाऊ
my brother
b
माझे वडील
my father
c
माझे आजोबा
my grandfather
d
मी स्वतः
myself
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
A, B आणि C त्या तिघी बहिणी आहेत. D हा E चा भाऊ असून E ही B ची मुलगी आहे. तर A ही D ची कोण आहे?
a
बहिण
b
आत्या
c
मावशी
d
चुलती
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
पांचगणी हे शहर वसविण्यात कोणाच योगदान आहे ?
a
जॉन चेसन
b
लॉर्ड लॉडविक
c
सर फर्ग्युसन
d
सर सिडने
प्रश्न #NaNपोलीस भरती2024नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
एका स्त्रीने परिचय करून दिला: 'त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे'. स्त्रीचे नाते काय?
A woman said: 'His wife is my mother's only daughter'. What is her relation to him?
a
मेहुणी
sister in law
b
पत्नी
wife
c
मावशी
aunt
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
‘C’ ही ‘A’ ची एकुलती एक नणंद आहे. ‘C’ ही ‘B’ ची आत्या आहे. ’D’ हा ‘C’ चा एकुलता एक भाऊ आहे. तर ‘A’ ही ‘D’ ची कोण ?
a
भाची
b
भावजय
c
पत्नी
d
मेहुणी
प्रश्न #NaNपोलीस भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
रवी हा दिव्याचा कोण ?
a
पुतण्या
b
मुलगा
c
नातु
d
सांगता येत नाही
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.