📅Chatrapati Sambhaji Nagar City Police Bharti 2024Google वर फॉलो करा

C ही A ची एकुलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे. D हा C का एकुलता एक भाऊ आहे तर A ही D ची कोण?

C is the only sister-in-law (Nanand) of A. C is the paternal aunt of B. D is the only brother of C. What is the relation of A to D?
पर्याय (Options):
a
भाची
niece
b
भावजय
brother in law
c
पत्नी
wife
✓ योग्य उत्तर
d
मेहुणी
sister in law
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

C ही D ची बहीण आहे. C ही A ची नणंद आहे, याचा अर्थ A ही D ची पत्नी आहे कारण D हा C चा एकुलता एक भाऊ आहे.

C is sister of D. C is Nananda of A, which means A is wife of D as D is C's only brother.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा