घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC गट-क / तलाठी भरती)
घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
हिरवा (G), निळा (B) आणि लाल (R) अशा तीन रंगांच्या मण्यांच्या माळेचा क्रम खालीलप्रमाणे विचारात घ्या: X = GGBRBRRBBR Y = GBRRBRBBRG Z = RBBRGGBRBR माळेचे पहिले आणि शेवटचे मणी एकमेकांना जोडून तयार केलेल्या माळांपैकी कोणत्या दोन माळा अगदी एकसारख्या (समान) असतील?
Consider the following order of a string of pebbles of three colours, Green (G), Blue (B) and Red (R): X = GGBRBRRBBR Y = GBRRBRBBRG Z = RBBRGGBRBR Which two of them gives us identical necklaces prepared by just making the first and last pebbles of the string adjacent?
X and Y
Y and Z
X and Z
None of them are identical
जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल?
The International Yoga Day falls on Tuesday in 2016, then on which day will the National Science Day fall in the same year?
Friday
Saturday
Sunday
Monday
सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90° त वळते. नंतर ती 50 मी. चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135° त वळते आणि 15 मी. चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते?
Sanvi walks some distance towards East and turns left in 90°. Then she walks 50 m. Now she turns right in 135° and walks 15 m. Now her left hand indicates which direction?
Northeast
Northwest
Southwest
Southeast
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.