महासराव
महासराव

जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल?

The International Yoga Day falls on Tuesday in 2016, then on which day will the National Science Day fall in the same year?

पर्याय (Options):
a

शुक्रवार

Friday

b

शनिवार

Saturday

c

रविवार

Sunday

✓ योग्य उत्तर
d

सोमवार

Monday

अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

21 जून 2016 ते 28 फेब्रुवारी 2016 मधील दिवस = 114 दिवस = 16 आठवडे + 2 दिवस. मंगळवारच्या 2 दिवस मागे मोजल्यास 'रविवार' येतो.

Total days from 28 Feb 2016 (leap year) to 21 June 2016 = 114 days = 16 weeks + 2 odd days. Counting 2 days back from Tuesday gives Sunday.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

विकास वित्तीय संस्था (DFIs) _______ स्थापन करण्यात आल्या होत्या. (a) अल्पकालीन निधी प्रदान करण्यासाठी (b) उद्योग, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांचा विकास करण्यासाठी (c) नाणेबाजाराचे नियमन करण्यासाठी (d) भांडवल बाजाराचे नियमन करण्यासाठी

उत्तर पहा ➔
2

मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे कारण:

उत्तर पहा ➔
3

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. (राजकोषीय धोरण व चलनविषयक धोरण)

अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात.

ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.

उत्तर पहा ➔
4

रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा.

उत्तर पहा ➔
5

2020 मधील लॉकडाऊन दरम्यान, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले.

उत्तर पहा ➔
6

पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या (?) जागी योग्य पर्याय निवडा: 32, 33, 37, 46, 62, ___?___

उत्तर पहा ➔

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

मिश्रधातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9: 5 आहे. हे दोन्ही मिश्रधातू समान प्रमाणात मिसळून C मिश्रधातू तयार केल्यास, त्या C मिश्रधातूमधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल ?

उत्तर पहा ➔
2

एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मिटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकले आहे. तर त्या शिडीची लांबी किती?

उत्तर पहा ➔
3

पुढील पैकी ज्या संख्येतील अंकांची बेरीज अकरा होत नसेल ती संख्या लिहा. 83, 65, 92, 74, 85, 38, 47

उत्तर पहा ➔
4

सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90° त वळते. नंतर ती 50 मी. चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135° त वळते आणि 15 मी. चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते?

उत्तर पहा ➔
5

सद्या कोणत्या देशाने 'ओपेक' सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर पहा ➔
6

लोकशाहीचा गाभा म्हणजे

उत्तर पहा ➔