एका मैदानात, 1. कुमार हा अंकुरच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. 2. देव हा कुमारच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर आहे. 3. निलेश हा अंकुरच्या पश्चिमेकडे 25 मीटर अंतरावर आहे. 4. पिंटु हा देवच्या उत्तरेकडे 90 मीटर अंतरावर आहे. जर एक मुलगा निलेशकडून अंकुरकडे चालत जातो. नंतर अंकुरकडून कुमारकडे, नंतर कुमारकडुन देवकडे, नंतर देवकडुन पिंटुकडे चालत जातो तर तो एकूण किती अंतर चालतो?

पर्याय (Options):
a
215 मी
✓ योग्य उत्तर
b
155 मी.
c
245 मी.
d
185 मी
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण अंतर = निलेश ते अंकुर (25) + अंकुर ते कुमार (40) + कुमार ते देव (60) + देव ते पिंटु (90) = 215 मीटर.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

विदेशी व्यापाराची भूमिका
अ. परकीय चलननिर्मिती.
ब. गुंतवणुकीस प्रोत्साहन.
क. श्रम विभागणी.
ड. निर्यातीच्या रचनेत बदल.

उत्तर पहा ➔
2

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, २०१३ महाराष्ट्रात कधी लागू झाला ?

उत्तर पहा ➔
3

शासनाकडून आपला खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्वाचा व पारंपारिक मार्ग म्हणजे विविध कर हा होय या संदर्भात खालीलपैकी कोणते /ती विधान/ने बरोबर आहे/त ते सांगा.
अ. वस्तू वरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतात.
ब. वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली 1 जुलै 2014 पासून संपूर्ण भारतात अंमलात आलेली आहे.
क. "एक देश, एक कर" (One Nation One Tax) हा जी.एस.टी. चा गाभा आहे.
ड. वस्तू व सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय व राज्य अप्रत्यक्ष करांऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर आहे.

उत्तर पहा ➔
4

डिसेंबर १९७१ पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे चलन _______ हे होते.

उत्तर पहा ➔
5

कोणते विधान बरोबर आहे ?
अ. अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत त्याची खरेदीशक्ती कमी करणे.
ब. अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढणे.

उत्तर पहा ➔
6

फिलिप्स वक्र _______ यांच्यातील संबंध दर्शवितो.

उत्तर पहा ➔