महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Satara District Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Satara District Police Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

99 प्रश्न🏆99 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

99 प्रश्न समाविष्ट
Q1

A हा D चा भाऊ आहे. D हे B चे वडील आहेत. B आणि C बहिणी आहेत. तर C चे A शी नाते काय ?

a
भाऊ
b
पुतणी
c
काकी
d
पुतण्या
🔗 प्रश्न पेज
Q2

विधाने : A) काही गाजर वांगे आहेत. (B) काही वांगे सफरचंद आहेत. C) सर्व सफरचंद केळी आहेत. निष्कर्ष : 1) काही सफरचंद गाजर आहेत. II) काही केळी वांगे आहेत. (III) काही केळी गाजर आहेत.

a
I आणि III योग्य
b
फक्त II योग्य
c
I आणि II योग्य
d
सर्व योग्य
🔗 प्रश्न पेज
Q3

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

a
T हा U आणि Q यांच्यामध्ये आहे.
b
U हा V च्या शेजारी आहे.
c
V हा W आणि T यांच्या दरम्यान आहे.
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q4

S चे स्थान काय ?

a
Q च्या डाव्या बाजुला आहे.
b
U च्या उजव्या बाजुला दुसऱ्या स्थानावर आहे.
c
Q आणि U यांच्या दरम्यान आहे. (4) यापैकी नाही
d
V चे स्थान काय ?
🔗 प्रश्न पेज
Q5

V चे स्थान काय ?

a
S च्या डाव्या बाजुला दुसरे स्थान
b
U च्या उजव्या बाजुला तिसऱ्या स्थानी
c
W च्या उजव्या बाजुला
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q6

एका मैदानात, 1. कुमार हा अंकुरच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. 2. देव हा कुमारच्या दक्षिणेकडे 60 मीटर अंतरावर आहे. 3. निलेश हा अंकुरच्या पश्चिमेकडे 25 मीटर अंतरावर आहे. 4. पिंटु हा देवच्या उत्तरेकडे 90 मीटर अंतरावर आहे. जर एक मुलगा निलेशकडून अंकुरकडे चालत जातो. नंतर अंकुरकडून कुमारकडे, नंतर कुमारकडुन देवकडे, नंतर देवकडुन पिंटुकडे चालत जातो तर तो एकूण किती अंतर चालतो?

a
215 मी
b
155 मी.
c
245 मी.
d
185 मी
🔗 प्रश्न पेज
Q7

एका रांगमध्ये A चा क्रमांक पुढून 18 वा आहे. तसेच B चा क्रमांक मागुन 16 वा आहे. C चा क्रमांक पुढून 25 वा असुन तो A आणि B यांच्या मध्यभागी आहे, तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत

a
45
b
46
c
47
d
44
🔗 प्रश्न पेज
Q8

CGK, FJN, IMQ, ?

a
SPL
b
NIH
c
LPT
d
QLP
🔗 प्रश्न पेज
Q9

121, 144, 289, 324, 529, 576, ?

a
961
b
841
c
900
d
729
🔗 प्रश्न पेज
Q10

LJPN : KMOQ: : YSUW: ?

a
YVSZ
b
XUTZ
c
XUTZ
d
XVTZ
🔗 प्रश्न पेज
Q11

k_mk_lmkkl_kk_mk

a
Iklm
b
Ikml
c
lkmk
d
Ikmm
🔗 प्रश्न पेज
Q12

विधान पाऊस पडतो तेव्हा X घराबाहेर पडत नाही. X बाहेर गेला आहे. निष्कर्ष :- 1) सध्या पाऊस पडत नाही. 2) X बाहेर गेला कारण त्याचे काही महत्त्वाचे काम होते.

a
फक्त (1)
b
फक्त (2)
c
(1) आणि (2)
d
यापैकी कोणताही नाही.
🔗 प्रश्न पेज
Q13

PROTECT, TCETOR, ROTEC, ?, OTE, ET

a
ROTE
b
CETO
c
OTEC
d
ETOR
🔗 प्रश्न पेज
Q14

HG : BC :: ML : ?

a
RQ
b
HG
c
QR
d
GH
🔗 प्रश्न पेज
Q15

रेख, ?, त्रिकोण, चौकोन, पंचकोन

a
वर्तुळ
b
कोन
c
काटकोन
d
लघुकोन
🔗 प्रश्न पेज
Q16

माधुरीची आई मीनाची आत्या लागते, तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण ?

a
आत्या
b
बहीण
c
नणंद
d
वहिनी
🔗 प्रश्न पेज
Q17

B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही Aची बहिण आहे. तर D चे C शी नाते काय असेल ?

a
बहिण
b
आत्या
c
मावशी
d
मामी
🔗 प्रश्न पेज
Q18

मुलगी व आई यांच्या 5 वर्षापुर्वीच्या वयांचे गुणोत्तर 1 : 5 होते, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 5 होईल तर मुलीचे आजचे वय किती ?

a
6 वर्ष
b
10 वर्ष
c
35 वर्षे
d
11 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q19

वडीलांचे आजचे वय हे मुलाच्या तिप्पट आहे. दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 50 वर्षे असल्यास वडिलांचे आजचे वय किती ?

a
40 वर्षे
b
75 वर्षे
c
30 वर्षे
d
60 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q20

रवि उगवता सूर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती ?

a
पश्चिम
b
उत्तर
c
पुर्व
d
दक्षिण
🔗 प्रश्न पेज
Q21

A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे. E आणि A यांच्यामध्ये C उभा आहे. E हा B च्या डावीकडे शेजारी उभा आहे. तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे.

a
C
b
A
c
B
d
D
🔗 प्रश्न पेज
Q22

1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल, तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल ?

a
गुरुवार
b
शुक्रवार
c
रविवार
d
शनिवार
🔗 प्रश्न पेज
Q23

दुपारी दिड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनीट काटा तास काटयाला किती वेळा ओलांडेल ?

a
7
b
6
c
5
d
4
🔗 प्रश्न पेज
Q24

45 मुलांमध्ये एकुण मुली किती?

a
24
b
36
c
28
d
8
🔗 प्रश्न पेज
Q25

पाचव्या मुलाचा त्या रांगेतील पुढून क्रमांक कितवा ?

a
10
b
5
c
15
d
20
🔗 प्रश्न पेज
Q26

खालील पर्यायामध्ये वेगळ्या अर्थाचा कोणता शब्द आहे?

a
हय
b
अश्व
c
वारू
d
गर्दभ
🔗 प्रश्न पेज
Q27

लयबद्ध शब्दरचनेला …… म्हणतात.

a
गद्य
b
पध्य
c
निबंध
d
वर्ण
🔗 प्रश्न पेज
Q28

"माणसापरीस मेंढरं बरी" या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.

a
शब्दयोगी
b
क्रियाविशेषण
c
केवलप्रयोगी
d
उभयान्वयी
🔗 प्रश्न पेज
Q29

उद्देश वर्तमानकाळाचे उदाहरण ओळखा.

a
सुधा निबंध लिहीते
b
सुधा निबंध लिहीते
c
सुधाने निबंध लिहीला आहे.
d
सुधा निबंध लिहीणार आहे.
🔗 प्रश्न पेज
Q30

"इतिश्री होणे” या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ?

a
यश मिळवणे
b
समाप्त होणे
c
अत्यानंद होणे
d
सर्व काही ठिक असणे
🔗 प्रश्न पेज
Q31

खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे?

a
पायपोस
b
केबल
c
रयत
d
अलमारी
🔗 प्रश्न पेज
Q32

खालीलपैकी कोणता व्यंजनगट 'ओष्ठय' वर्गात येतो ?

a
त्, थ्, दू, ध्
b
क्, ख्, ग्, घ्
c
ट्, ठ, ढ, ण्
d
प्, फ्, ब्, भ्
🔗 प्रश्न पेज
Q33

खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही ?

a
विशेषनाम
b
विशेषनाम
c
यापैकी दोन्ही
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q34

"वाघ" या शब्दाचे बरोबर स्त्रीलिंगी रूप ओळखा.

a
वाघीण
b
वाघीन
c
वाघिन
d
वाघिन
🔗 प्रश्न पेज
Q35

"आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला" वाक्य प्रकार ओळखा.

a
संयुक्त वाक्य
b
केवल वाक्य
c
संकेतार्थी वाक्य
d
मिश्र वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q36

शुद्ध शब्द ओळखा.

a
प्रथीतयश
b
अभीष्टचिंतन
c
अध्यात्मिक
d
यापैकी सर्व
🔗 प्रश्न पेज
Q37

दोन नद्यांमधिल प्रदेशाला काय म्हणतात ?

a
द्विज
b
द्विपकल्प
c
दोआब
d
तिठा
🔗 प्रश्न पेज
Q38

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

a
निष्प्रभ X तेजस्वी
b
निबिड x विरळ
c
विदेश X परदेश
d
दैवी X आसुरी
🔗 प्रश्न पेज
Q39

"एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य" या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा.

a
कुन्हाडीचा दांडा गोतास काळ
b
खाई त्याला खवखवे
c
आपलेच दात आणि आपलेच ओठ
d
गुरूची विद्या गुरुला फळली
🔗 प्रश्न पेज
Q40

बोलतांना एखादे वाक्य तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास कोणत्या विरामचिन्हांचा वापर करतात ?

a
स्वल्पविराम
b
अर्धविराम
c
संयोग चिन्ह
d
अपसारण चिन्ह
🔗 प्रश्न पेज
Q41

"पक्षी आकाशात उडाला" या वाक्यातील प्रयोग ओळखा.

a
भावे प्रयोग
b
कर्मणी प्रयोग
c
अकर्मक कर्तरी प्रयोग
d
सकर्मक कर्तरी प्रयोग
🔗 प्रश्न पेज
Q42

"चाकूने पेरू कापला " या वाक्यांतील विभक्ती ओळखा.

a
तृतीया
b
पंचमी
c
अपादान
d
सप्तमी
🔗 प्रश्न पेज
Q43

खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

a
निरोगी
b
शौर्य
c
आरोग्यसंपन्न
d
सुदृढ
🔗 प्रश्न पेज
Q44

"हा, ही, हे" ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?

a
सबंधी सर्वनामे
b
प्रश्नार्थक सर्वनामे
c
दर्शक सर्वनामे
d
आत्मवाचक सर्वनामे
🔗 प्रश्न पेज
Q45

दहा घरची धुणी-भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो. म्हणतात ना.................

a
विनाशकाले विपरीत बुद्धी
b
दुरून डोंगर साजरे
c
खायला काळ आणि भुईला भार
d
नाव मोठे आणि लक्षण खोटे
🔗 प्रश्न पेज
Q46

वेगळा पर्याय ओळखा.

a
दीन - श्रीमंत
b
कुत्रा - श्वान
c
कावळा - एकाक्ष
d
कुभांड - कट
🔗 प्रश्न पेज
Q47

कागदी घोडे नाचविणे या वाक्प्रचाराचा अर्थ -

a
लेखनात कमीपणा वाटणे
b
कागदाचे घोडे करून नाचवणे
c
पुढे पुढे करणे
d
अनावश्यक पत्रव्यवहारात वेळ वाया घालवणे
🔗 प्रश्न पेज
Q48

योग्य पर्याय ओळखा. अध्ययन =

a
अधि + अयन
b
अध्य + यन
c
अध् + आयन
d
अधी + आयन
🔗 प्रश्न पेज
Q49

पुढील शब्दांचा संधी करा. जगत् + ईश्वर =

a
जगदीश्वर
b
जगदिश्वर
c
जगदैश्वर
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q50

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने. ......... ही यंत्रणा स्थापन केली.

a
NIA
b
CBI
c
IB
d
फोर्स वन
🔗 प्रश्न पेज
Q51

गावचा पोलीस पाटील ..... . कडुन नियुक्त केला जातो.

a
जिल्हाधिकारी
b
उपविभागीय अधिकारी
c
उपविभागीय पोलीस अधिकारी
d
तहसीलदार
🔗 प्रश्न पेज
Q52

ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?

a
प्रौढ साक्षरता
b
महिला सक्षमीकरण
c
मुलींचे शिक्षण
d
हरविलेल्या मुलामुलीचा शोध घेवुन कुटुंबापर्यंत पोहोचविणे.
🔗 प्रश्न पेज
Q53

पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेषात खांद्यावर कोणती चिन्हे असतात ?

a
तीन स्टार
b
अशोकस्तंभ
c
अशोकस्तंभ व एक स्टार
d
अशोकस्तंभ व दोन स्टार
🔗 प्रश्न पेज
Q54

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता ( CrPC) मधील कलम ...... नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलीसांना आहेत.

a
31
b
35
c
41
d
51
🔗 प्रश्न पेज
Q55

महाराष्ट्र पोलीस ध्वजातील ................ हे पारंपारिक चिन्ह आहे.

a
पंचकोनी तारा
b
षटकोनी तारा
c
राजमुद्रा
d
अशोकचक्र
🔗 प्रश्न पेज
Q56

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज ......................... या दिवशी प्रदान केला.

a
1 मे 1960
b
2 जानेवारी 1961
c
2 ऑक्टोबर 1961
d
26 जानेवारी 1961
🔗 प्रश्न पेज
Q57

विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षांचा आहे?

a
सहा
b
तीन
c
चार
d
पाच
🔗 प्रश्न पेज
Q58

मनाचे श्लोक कोणी लिहिले?

a
संत ज्ञानेश्वर
b
संत रामदास
c
संत तुकाराम
d
संत एकनाथ
🔗 प्रश्न पेज
Q59

महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरु केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता ?

a
अनाथ मुलींना शिक्षण
b
विधवांना शिक्षण
c
विधवा पुनर्विवाहीतांना आधार
d
पुनर्विवाहितांच्या मुलांना शिक्षण
🔗 प्रश्न पेज
Q60

महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?

a
मैना
b
भारद्वाज
c
हरियाल
d
मोर
🔗 प्रश्न पेज
Q61

मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे ?

a
सातारा
b
वाई
c
कराड
d
फलटण
🔗 प्रश्न पेज
Q62

पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ?

a
पुणे-बंगलोर
b
कराड-चिपळूण
c
सातारा-पाटण
d
पुणे - महाबळेश्वर
🔗 प्रश्न पेज
Q63

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

a
वैतरणा
b
तानसा
c
कोयना
d
शास्त्री
🔗 प्रश्न पेज
Q64

पांचगणी हे शहर वसविण्यात कोणाच योगदान आहे ?

a
जॉन चेसन
b
लॉर्ड लॉडविक
c
सर फर्ग्युसन
d
सर सिडने
🔗 प्रश्न पेज
Q65

महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्हयात आहेत?

a
सांगली
b
सातारा
c
सोलापुर
d
अहमदनगर
🔗 प्रश्न पेज
Q66

सातारा जिल्हयामधील धरणे व त्याचे काम पूर्ण झालेले वर्ष याबाबतची योग्य जोडी ओळखा 1. कोयना - 1960 2. धोम -1977 3. कन्हेर - 1988 4. वीर - 1965

a
फक्त अ
b
अ, ब
c
अ, क
d
अ, ब, क, ड
🔗 प्रश्न पेज
Q67

“ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम" कशासबंधी आहे?

a
पुरनियंत्रण
b
पुरव्यवस्थापन
c
वाढीव दुध उत्पादन व संकलन
d
वाढीव अन्न उत्पादन
🔗 प्रश्न पेज
Q68

चाबहार" हे बंदर कोणत्या देशात आहे ?

a
अफगाणिस्तान
b
इराक
c
कुवेत
d
इराण
🔗 प्रश्न पेज
Q69

"जागतिक पर्यावरण दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

a
5 जुन
b
1 ऑगस्ट
c
3 जानेवारी
d
1 डिसेंबर
🔗 प्रश्न पेज
Q70

भारतात खालीलपैकी कोणते राज्य (भाषिक तत्वावर) सर्वप्रथम अस्तित्वात आले ?

a
आंध्र प्रदेश
b
तामिळनाडु
c
कर्नाटक
d
महाराष्ट्र
🔗 प्रश्न पेज
Q71

महाबळेश्वरजवळील भिलार हे ...... चे गाव आहे.

a
पैलवानांचे
b
दुधातुपाचे
c
गिर्यारोहकांचे
d
पुस्तकांचे
🔗 प्रश्न पेज
Q72

RT-PCR या कोरोनावरील चाचणीचे पुर्ण रुप ओळखा.

a
Reserve Transcription Polymerase Chain Reaction
b
Reverse Transition Polymerase Chain Reaction
c
Reverse Transcription Polymerase Chain Reaction
d
Reverse Transcription Polymerase Change Reaction
🔗 प्रश्न पेज
Q73

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेताना नीरज चोप्रा याने किती मीटर अंतरावर भाला फेकला ?

a
87.58
b
85.78
c
88.57
d
87.85
🔗 प्रश्न पेज
Q74

राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

a
पोलीस महानिरीक्षक
b
पोलीस आयुक्त
c
पोलीस महासंचालक
d
पोलीस अभियोक्ता
🔗 प्रश्न पेज
Q75

-(15 / 7) +(12 / 7) - (19 / 7) =?

a
-2(1 / 3)
b
-3( 1/ 7)
c
5(2 / 3)
d
4(1 / 5)
🔗 प्रश्न पेज
Q76

4(2/5) +5 (1/2) = ?

a
-2(1/3)
b
-3(1/7)
c
5(2/3)
d
9(9/10)
🔗 प्रश्न पेज
Q77

जर A x B x C = 320 तर खालीलपैकी A ची किंमत कोणती असु शकत नाही ?

a
3
b
2
c
0 (शून्य)
d
5
🔗 प्रश्न पेज
Q78

4 + 44 + 444 + 4444 + ........ या श्रेणीमध्ये नऊ साखळया आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशक स्थानाच्या ठिकाणी कोणता आकडा येईल ?

a
5
b
9
c
3
d
6
🔗 प्रश्न पेज
Q79

दोन संख्यांचा मसावि 15 आहे. तसेच त्यांचा लसावि 90 आहे. जर त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या किती ?

a
20
b
25
c
35
d
30
🔗 प्रश्न पेज
Q80

A, B व C हे तीन मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पुर्ण करतात तर किती मिनीटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदुजवळ भेटतील ?

a
3
b
5
c
6
d
9
🔗 प्रश्न पेज
Q81

जर x +(1/ x) = 19 तर x 2 +(1/x 2 )=?

a
323
b
359
c
219
d
248
🔗 प्रश्न पेज
Q82

सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लागली होती. पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडावरील सर्व सफरचंदे काढण्यात आली. तर झाडांवर किती सफरचंदे शिल्लक राहीले ?

a
61
b
96
c
65
d
67
🔗 प्रश्न पेज
Q83

पुणे ते कोल्हापुर आणि कोल्हापुर ते पुणे विनाथांबा बसच्या दिवसभरात 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते. बसचे तिकिट प्रत्येकी 80 रू. असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती ?

a
27,200
b
18,000
c
36,000
d
35,550
🔗 प्रश्न पेज
Q84

रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे जर महेशचा पगार रु. 4500 असल्यास सुरेशचा पगार किती ?

a
रु. 1500
b
रु.2000
c
रु.3000
d
रु.2500
🔗 प्रश्न पेज
Q85

एका जंगलामध्ये काही मोर व काही हरिण उभे आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा 76 ने अधिक आहे. तर त्यातील हरिणांची संख्या किती ?

a
19
b
57
c
42
d
38
🔗 प्रश्न पेज
Q86

अमित, अनिल व आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:3 आहे. जर तिघांचे एकुण वय 60 वर्षे असल्यास आशिषचे वय किती ?

a
18 वर्ष
b
20 वर्षे
c
22 वर्षे
d
24 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q87

एका क्रिकेट खेळाडुची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या ?

a
125
b
150
c
145
d
155
🔗 प्रश्न पेज
Q88

दोन समान लांबीच्या रेल्वेगाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशांनी धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किमी प्रतितास आहे. जर त्या दोन्ही गाडया परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात, तर त्यांची प्रत्येकी लांबी किती ?

a
270 मीटर
b
300 मीटर
c
315 मीटर
d
330 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q89

एक व्यक्ती P या बिंदु पासून 20 किमी प्रतितास या वेगाने Q या बिंदुकडे निघालेला आहे. आणि त्याचवेळी दुसरा व्यक्ती Q या बिंदूपासून 30 किमी प्रतितास या वेगाने P या बिंदुकडे निघालेला आहे. जर ते दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर P ते Q हे अंतर किती असेल ?

a
100 मीटर
b
150 मीटर
c
200 मीटर
d
250 मीटर
🔗 प्रश्न पेज
Q90

18 कामगार रोज 8 तास काम करुन एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम रोज 9 तास याप्रमाणे काम करुन 16 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील ?

a
16
b
14
c
10
d
12
🔗 प्रश्न पेज
Q91

20 स्त्रियांना 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात. तर 300 चादरीवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील ?

a
45
b
54
c
49
d
61
🔗 प्रश्न पेज
Q92

P या नळाने एक टाकी 12 तासात भरते. आणि Q या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरु केले, तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?

a
20 तास
b
30 तास
c
50 तास
d
60 तास
🔗 प्रश्न पेज
Q93

एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती ?

a
165
b
175
c
180
d
195
🔗 प्रश्न पेज
Q94

A चा पगार 18,800 रुपये आहे तसेच B चा पगार 4,000 रुपये आहे. तर A चा पगार B च्या किती % आहे?

a
450
b
470
c
480
d
490
🔗 प्रश्न पेज
Q95

एका व्यक्तीच्या पगारामध्ये 50% घट झाली. नंतर त्या घट झालेल्या पगारामध्ये 50% वाढ झाली तर त्या व्यक्तीला किती तोटा झाला ?

a
35%
b
25%
c
20%
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q96

एका गावची लोकसंख्या 6000 आहे. त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल ?

a
3840
b
3450
c
3500
d
4200
🔗 प्रश्न पेज
Q97

एका दुकानदाराने 18 पेन जेवढया रुपयात खरेदी केले, तेवढयाच रुपयात 15 पेन विकले तर या व्यवहारात त्याला होणारा नफा किती ?

a
15%
b
20%
c
25%
d
18%
🔗 प्रश्न पेज
Q98

A आणि B या दोघांनी अनुक्रमे 1,40,000 आणि 1,50,000 रुपये गुंतवुन एक व्यवसाय सुरु केला. जर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना 1,16,000 रुपयांचा नफा होत असेल तर प्रत्येकाला अनुक्रमे किती रुपये मिळाले पाहिजेत?

a
56000, 60000
b
60000, 56000
c
62000, 58000
d
58000 62000
🔗 प्रश्न पेज
Q99

एका त्रिकोणाचा पाया 15 सेमी आणि उंची 12 सेमी आहे. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेमी आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती ?

a
9 सेमी
b
18 सेमी
c
8 सेमी
d
12.5 सेमी
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह