🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)📑 दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC Group B / Rajyaseva)

दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 2•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 2 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔
अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडील शाळेकडे 4 किमी चालत गेला आणि तेथून 2 किमी उत्तरेकडील बँकेत गेला व बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किमी अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती ?
Amar went 4 km to the school in West direction from his house and then went 2 km in North direction towards bank. After taking money from the Bank Amar went 4 km to Bharat's house in East direction. So what is the distance between he and his house?
a
4 किमी
4 km
b
3 किमी
3 km
c
2 किमी
2 km
d
1 किमी
1 km
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔
एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलिस त्याचा पाठलाग करत असतांना, तो पश्चिमे कडे 2 किमी धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो आणि आणखी 2 किमी धावतो. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किमी धावतो. शेवटी, तो उजवीकडे दोन वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किमी धावतो आणि पोलिसांना हरवतो. ज्या घरात त्याने लूट लपवली होती, त्या घरात पोहचण्यासाठी त्याला किती अंतर चालावे लागेल ?
A thief hides his loot in a house. As the police chases him, he runs 2 km to the West. Then take right turn and run for another 2 km. He then takes a right turn and runs for another 7 km. Finally, he takes two right turns and runs 2 km after taking each turn and defeats the police. How much distance he has to cover to reach to the house in which he had hidden the loot ?
a
2 किमी
2 kms
b
3 किमी
3 kms
c
4 किमी
4 kms
d
1 किमी
1 km
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.