संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC Group B / Rajyaseva)
संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 15•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 15 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
पूर्व-पश्चिम सरळ रेषेत असणाऱ्या महामार्गावर A आणि B या दोन गावातून चिन्मय व निखिल हे दोघे जण एकमेकांना भेटायला निघाले. चिन्मय A या गावातून सरळ रस्ताने 20 कि.मी. आला, पुढे रस्ता बंद असल्याने त्यास उजवीकडे वळून 20 कि.मी. व पुन्हा डावीकडे वळून 13 कि.मी. यावे लागले. नंतर डावीकडे वळून 20 कि.मी. अंतर कापून चिन्मय महामार्गावर आला व थांबला. निखिल B या गावातून निघाला होता व त्याने महामार्गावर सरळ रेषेत 35 कि.मी. अंतर कापले व थांबला. आता त्यांच्या मधील अंतर किती ?
Chinmay and Nikhil set out to meet each other from two villages A and B on a highway running straight from east to west. Chinmay travelled 20 km straight from village A, but the road was closed, therefore he had to turn right and travelled 20 km and then turn left and again travelled 13 km. Then turning left after covering a distance of 20 km, he reached highway and stopped. Nikhil had left the village B and travelled 35 km in straight line on the highway and stopped. Now, how much distance is between them?
a
35 कि.मी.
35 km
b
42 कि.मी.
42 km
c
50 कि.मी.
50 km
d
माहिती अधुरी
Information insufficient
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
अक्षरांमधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षरमालिका आहे ?
Every time number of letters skipped in between adjacent letters of the series decreases by one. Which of the following series is observing this rule ?
a
BHMQSU
BHMQSU
b
CHMQTV
CHMQTV
c
FJNQST
FJNQST
d
FLQUXZ
FLQUXZ
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
खालील दोन विधानांपैकी एक प्रतिपादन (A) व एक कारण (R) असे दिले आहेत. प्रतिपादन व कारण या दोघांतील परस्पर संबंध खाली दिलेल्या पर्यायी उत्तरांमधून शोधा. प्रतिपादन (A) : कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते. कारण (R) : गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात.
There are two statements Assertion (A) and Reason (R) given below. Find the suitable relationship between the Assertion and Reason as per given options below. Assertion (A) : Cotton is grown in alluvial soils. Reason (R) : Alluvial soils are very fertile.
a
(A) व (R) हे दोन्ही बरोबर आहे आणि (R) हे (A) चे अचूक स्पष्टीकरण आहे
Both (A) and (R) are true and (R) is the correct explanation of (A)
b
(A) व (R) हे दोन्ही बरोबर आहे आणि (R) हे (A) चे अचूक स्पष्टीकरण नाही
Both (A) and (R) are true and (R) is not the correct explanation of (A)
c
(A) हे बरोबर परंतु (R) हे चूक आहे
(A) is true but (R) is false
d
(A) हे चूक परंतु (R) हे बरोबर आहे
(A) is false but (R) is true
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
एका शाळेमध्ये A, B, C, D, E आणि F अशा सहा व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक दोन विषय शिकवतात त्यापैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. D चा ऐच्छिक विषय इतिहास आहे जो की इतर तीन जणांचा अनिवार्य विषय आहे. E आणि F यांचा दोन पैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. F चा गणित हा अनिवार्य विषय असून तो C आणि E चा ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे A चे विषय आहेत, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते D च्या अगदी उलट आहेत. रसायनशास्त्र हे केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षिकेचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे, तर C चा अनिवार्य विषय कोणता आहे ?
There are six persons A, B, C, D, E and F in a school, work as teachers. Each of the teacher teaches two subjects, one compulsory subject and the other optional subject. D's optional subject was history, while three others have it as compulsory subject. E and F have physics as one of their subjects. F's compulsory subject is maths which is an optional subject of both C and E. History and English are A's subject but in terms of compulsory and optional subjects they are just reverse of those of D's. Chemistry is an optional subject of one of them. The only female teacher in the school has English as compulsory subject. Then what is C's compulsory subject ?
a
इतिहास
History
b
भौतिकशास्त्र
Physics
c
रसायनशास्त्र
Chemistry
d
इंग्रजी
English
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. I. A, B, C, D, E आणि F या सहा विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयं मूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला. II. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहेत आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहेत. III. B हा विज्ञानात C च्या अगदी वर आहे परंतु गणितात D पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. IV. F ने विज्ञानात D व E पेक्षा जास्त गुण मिळविले परंतु D प्रमाणे त्याची गणितात प्रगती नाही. V. गणितात C व D च्या मध्ये कोणीही नाही आणि विज्ञानात C आणि A च्या मध्ये कोणीही नाही. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळविले ?
Read the following information carefully and answer the question. I. Six students A, B, C, D, E and F participated in self evaluation test of Maths and Science. II. The total marks of A in Maths was just above C and marks in Science just above F. III. B was just above C in Science but scored less than D in Maths. IV. F got more marks than D and E in Science but did not perform as well in Maths as D. V. No one is in between C and D in Maths and C and A in Science. Who got the highest marks in Science?
a
A
A
b
B
B
c
C
C
d
D
D
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.