एका रकमेचे 2 वर्षांचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे ८०० रु. व ८६० रु आहे. तर व्याजाचा दर किती ?

The simple interest and compound interest on a sum for 2 years are ₹800 and ₹860 respectively. What is the rate of interest?
पर्याय (Options):
a
१०%
10%
b
१५%
15%
✓ योग्य उत्तर
c
१२ %
12 %
d
७.५%
7.5%
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

\[ \]व्याजाचा दर\[ = \frac{(CI - SI) \times 100}{\]1 वर्षाचे SI\[} = \frac{60 \times 100}{400} = 15\% \]

\[ \text{Interest rate} = \frac{(CI - SI) \times 100}{\text{1 year SI}} = \frac{60 \times 100}{400} = 15\% \]

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा