राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षानी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज २७ वर्ष आहे. तर राकेशचे वय किती ?

Rakesh's age is five years less than Saniya's age. The sum of their ages is 27 years. What is Rakesh's age?
पर्याय (Options):
a
१६ वर्ष
16 years
b
१२ वर्ष
12 years
c
२२ वर्ष
22 years
d
११ वर्ष
11 years
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

समजा सानियाचे वय $S$ आणि राकेशचे वय $R$. $R = S - 5$ आणि $R + S = 27$. म्हणून $2S = 32 o S = 16$. $R = 11$ वर्ष.

Suppose Sania's age is $S$ and Rakesh's age is $R$. $R = S - 5$ and $R + S = 27$. Therefore $2S = 32 o S = 16$. $R = 11$ years.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा