एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालेले आहेत. काही अंतर कापल्यावर त्यापैकी घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले आता चालणाऱ्या पायाची संख्या पन्नास झाली तर एकूण घोडे किती ?

Some horses and an equal number of riders are walking on a road. After covering some distance, some riders mounted the horses. Now, the number of walking legs is fifty. What is the total number of horses?
पर्याय (Options):
a
वीस
Twenty
b
पाच
Five
c
तीस
Thirty
d
दहा
Ten
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

घोडे = $x$, घोडेस्वार = $x$. 5 घोडेस्वार चालत आहेत ($2 imes 5 = 10$ पाय) आणि 10 घोडे चालत आहेत ($4 imes 10 = 40$ पाय). $10 + 40 = 50$ पाय. एकूण घोडे 10 आहेत.

घोडे = $x$, घोडेस्वार = $x$. 5 horsemen are walking ($2 imes 5 = 10$ feet) and 10 horses are walking ($4 imes 10 = 40$ feet). $10 + 40 = 50$ feet. There are 10 horses in total.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा