9, 66, 219, ........ 1005 तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ?

9, 66, 219, ........ 1005 then which number will come in the empty space?

पर्याय (Options):
a
415
415
b
616
616
c
516
516
✓ योग्य उत्तर
d
716
716
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मालिका: (2 चा घन + 1) = 8 + 1 = 9; (4 चा घन + 2) = 64 + 2 = 66; (6 चा घन + 3) = 216 + 3 = 219; (8 चा घन + 4) = 512 + 4 = 516; (10 चा घन + 5) = 1000 + 5 = 1005. म्हणून योग्य संख्या 516 आहे.

Series: (cube of 2 + 1) = 8 + 1 = 9; (cube of 4 + 2) = 64 + 2 = 66; (cube of 6 + 3) = 216 + 3 = 219; (cube of 8 + 4) = 512 + 4 = 516; (Cube of 10 + 5) = 1000 + 5 = 1005. So the correct number is 516.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा