खालील शब्दासाठी योग्य संधी ओळखा . मुनि + इच्छा

Identify the correct opportunity for the word below. Muni + Ichha

पर्याय (Options):
a
मुनीच्छा
the wisdom
✓ योग्य उत्तर
b
मुनिच्छा
wisdom
c
मनिच्छा
desire
d
मुनेच्छा
wish
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सजातीय स्वरसंधीच्या नियमानुसार: इ + इ = ई (दीर्घ). त्यामुळे मुनि + इच्छा = मुनीच्छा बनते.

According to the rule of homogeneous intonation: E + E = E (long). So Muni + Ichcha = Municchha.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संधी व संधीचे प्रकार (स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 16 मि. वाचन

स्वरसंधी: दीर्घत्व, गुणादेश, वृद्ध्यादेश, यणादेश व अयादेश संधी

दोन शब्द एकमेकांजवळ आल्यावर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन जो जोडशब्द तयार होतो,...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 14 मि. वाचन

व्यंजनसंधी: प्रथम, तृतीय, अनुनासिक संधी आणि 'त' व 'छ' चे विशेष नियम

जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असल्यास होणाऱ्या संधीला 'व्यंजनसंधी' म्हण...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 13 मि. वाचन

विसर्गसंधी व मराठीच्या विशेष संधी: पूर्वरूप व पररूप संधी

एकत्र येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण विसर्ग (:) आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असल्यास होणाऱ्या संधीला 'विसर्गसंधी...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे हे _______ याचे उदाहरण आहे.

उत्तर पहा ➔
2

महाराष्ट्र मानवी विकास अहवाल 2012 अनुसार मानवी विकासाच्या खालीलपैकी कोणत्या निर्देशांकांमध्ये जिल्ह्यांतर्गत राज्यभर असमानता कायम आहे?
(a) उत्पन्न (b) अर्भक जीवन शक्यता (c) एकूण साक्षरता (d) स्थूल पटनोंदणी प्रमाण

उत्तर पहा ➔
3

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात मृत्यू दर कमी आणि _______ दिसून येतो.

उत्तर पहा ➔
4

व्यापार चक्रातील आकुंचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणते बदल होतात?
(a) वस्तू व सेवांच्या किंमतीत वाढ
(b) वास्तविक GDP मधील घट
(c) रोजगारात घट
(d) गुंतवणुकीत घट

उत्तर पहा ➔
5

शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) भारत निर्देशांक 2023-24 संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
(a) या निर्देशांकाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs) संदर्भातील प्रगती 113 निर्देशांकांच्या आधारे मोजली जाते, जी राष्ट्रीय निर्देशक ढाचा (NIF) शी सुसंगत आहे.
(b) प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी सर्व 17 शाश्वत विकास उद्दिष्टांवर (SDGs) उद्दिष्टनिहाय गुण गणना केली जाते.
(c) एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एकत्रित गुण क्रमांक (composite score) हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या SDGs वरील उद्दिष्टनिहाय गुणांचे एकत्रीकरण करून निश्चित केला जातो.
(d) या निर्देशांकात 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने मूल्यमापनातील SDG उद्दिष्टे पूर्णपणे साध्य केली आहेत असे दर्शविते.

उत्तर पहा ➔
6

सहकारी विकास निधी (CDF) बद्दल योग्य विधान/ने कोणती आहेत?
(a) त्याची स्थापना नाबार्डने केली आहे.
(b) त्याची स्थापना 1993 मध्ये केली गेली.
(c) सहकारी पतसंस्थांचे मजबुतीकरण हे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे.

उत्तर पहा ➔