{"@context":"https://schema.org","@type":"Organization","name":"Mahasarav","alternateName":"महासराव","url":"https://test.mahasarav.com","logo":"https://test.mahasarav.com/storage/settings/txzD3podlleC4wlMJfdoYHsjVhKtdWiE0ImrJZLs.png","sameAs":["https://play.google.com/store/apps/details?id=com.mahasarav.app","https://telegram.me/mahasarav","https://chat.whatsapp.com/HdQ2GwFHPsfD9QDWqiFvUA?s=cl&p=a&iam=2"]}

वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे . 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते . तर त्यांचे आजचे वय किती ?.

Ratio of age of father and son today is 7:2. 5 years ago their age ratio was 6:1. So how old are they today?.

पर्याय (Options):
a
35, 10
35, 10
✓ योग्य उत्तर
b
49, 14
49, 14
c
40, 13
40, 13
d
70, 20
70, 20
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

आजचे वय 7x व 2x मानू. 5 वर्षांपूर्वी: (7x - 5) / (2x - 5) = 6 / 1 => 7x - 5 = 12x - 30 => 5x = 25 => x = 5. म्हणून वडिलांचे आजचे वय = 7 × 5 = 35 वर्षे आणि मुलाचे वय = 2 × 5 = 10 वर्षे.

Let's assume today's age is 7x and 2x. 5 years ago: (7x - 5) / (2x - 5) = 6 / 1 => 7x - 5 = 12x - 30 => 5x = 25 => x = 5. So father's age today = 7 × 5 = 35 years and son's age = 2 × 5 = 10 years.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा