महाराष्ट्र पोलीस दिन कधी साजरा केला जातो ?

When is Maharashtra Police Day celebrated?

पर्याय (Options):
a
1 मे
May 1
b
2 जानेवारी
January 2
✓ योग्य उत्तर
c
15 ऑगस्ट
August 15
d
21 सप्टेंबर
September 21
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

2 जानेवारी 1961 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलास पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे दरवर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

On 2 January 1961, the first Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru, presented the Police Flag to the Maharashtra Police Force. So every year 2nd January is celebrated as Maharashtra Police Foundation Day.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा