जर A+B म्हणजे A हा B चा भाऊ आहे . A-B म्हणजे A ही B ची बहीण आहे . A×B म्हणजे A ही B ची पत्नी आहे . A÷B म्हणजे A हे B चे वडील आहेत . तर P×Q÷R-T+S म्हणजे काय ?

If A+B then A is brother of B. A-B means A is sister of B. A×B means A is wife of B. A÷B means A is the father of B. So what is P×Q÷R-T+S ?

पर्याय (Options):
a
T ही Q ची पत्नी
T is wife of Q
b
S हा Q चा भाऊ आहे
S is Q's brother
c
T व R भाऊ - भाऊ आहेत
T and R are brothers
d
S हा P चा मुलगा आहे
S is the son of P
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

P ही Q ची पत्नी आहे आणि Q हा R, T, S चे वडील आहेत. T+S म्हणजे T हा S चा भाऊ आहे आणि S मुलगा मानल्यास S हा आई P चा मुलगा ठरतो.

P is wife of Q and Q is father of R, T, S. T+S means T is brother of S and if S is considered as son then S becomes son of mother P.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा