नुकतेच निधन झालेले भारताचे ' स्टॅच्यु मॅन ' राम सुतार यांना . या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे .

To India's 'Statue Man' Ram Sutar who passed away recently. Has received the Maharashtra Bhushan award of this year.

पर्याय (Options):
a
2025
2025
b
2024
2024
c
2023
2023
✓ योग्य उत्तर
d
2022
2022
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

प्रख्यात शिल्पकार व स्टॅच्यू ऑफ युनिटीचे रचनाकार राम व्ही. सुतार यांना वर्ष 2023 चा प्रतिष्ठित 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.

Eminent sculptor and designer of Statue of Unity Ram V. Sutar has been awarded the prestigious 'Maharashtra Bhushan Award' for the year 2023.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा