10 हजार धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ?

Who is the first Indian woman cricketer to complete 10 thousand runs?

पर्याय (Options):
a
मिताली राज
Mithali Raj
✓ योग्य उत्तर
b
स्मृती मंधाना
Smriti Mandhana
c
शेफाली वर्मा
Shefali Verma
d
हरमनप्रीत कौर
Harmanpreet Kaur
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये मिळून 10,000 धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.

Mithali Raj is the first Indian woman cricketer to cross the 10,000-run mark across all forms of international cricket.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा