जर PHYSICS = 49, CHEMISTRY = 81 तर BIOLOGY = ?

If PHYSICS = 49, CHEMISTRY = 81 then BIOLOGY = ?

पर्याय (Options):
a
55
55
b
49
49
✓ योग्य उत्तर
c
64
64
d
81
81
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

शब्दातील एकूण अक्षरांचा वर्ग केला आहे: PHYSICS (7 अक्षरे) = 7 चा वर्ग 49; CHEMISTRY (9 अक्षरे) = 9 चा वर्ग 81; BIOLOGY (7 अक्षरे) = 7 चा वर्ग 49.

Total letters in the word are squared: PHYSICS (7 letters) = 49 squared of 7; CHEMISTRY (9 letters) = 81 to the square of 9; BIOLOGY (7 letters) = square of 7 = 49.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा