एका कुटुंबातील पती व पत्नीचे सरासरी वय 39 वर्ष आहे आणि त्यांच्या मुलाच्या वयासह तिघांच्या वयाची सरासरी 27 वर्षे आहे , तर मुलाचे वय किती आहे ?

If the average age of a husband and wife in a family is 39 years and the average age of the trio including their child is 27 years, what is the age of the child?

पर्याय (Options):
a
5
5
b
3
3
✓ योग्य उत्तर
c
7
7
d
9
9
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

पती व पत्नीच्या वयाची बेरीज = 39 × 2 = 78 वर्षे. तिघांच्या वयाची एकूण बेरीज = 27 × 3 = 81 वर्षे. मुलाचे वय = 81 - 78 = 3 वर्षे.

Sum of age of husband and wife = 39 × 2 = 78 years. Total sum of ages of three = 27 × 3 = 81 years. Age of child = 81 - 78 = 3 years.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा