2018 चे हिवाळी ऑलिम्पिक कुठे भरले?

Where were the 2018 Winter Olympics held?
पर्याय (Options):
a
सोची
Sochi
b
पियॉगचॉग
Pyogchog
✓ योग्य उत्तर
c
बीजींग
Beijing
d
व्हॅन्कुअर
Vancouver
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

२०१८ मधील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा दक्षिण कोरियामधील प्योंगचांग (Pyeongchang) येथे यशस्वीरीत्या पार पडल्या.

The 2018 Winter Olympics were successfully held in Pyeongchang, South Korea.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा