ज्ञानपीठ पारितोषिक हे दरवर्षी सर्वोत्कृष्ठ _______ दिले जाते.

पर्याय (Options):
a
अभिनेत्यास
b
साहित्यिकास
✓ योग्य उत्तर
c
राजकारण पटुस
d
खेळाडूस
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भारतीय ज्ञानपीठातर्फे दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त भाषेतील उत्कृष्ट 'साहित्यिकाला' दरवर्षी प्रदान केला जातो.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शासकीय योजना, लोककल्याणकारी धोरणे व डिजिटल पोर्टल (Government Schemes, Welfare Policies & Portals)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा