महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Ratnagiri Shahar Police Bharati 2017

पोलीस भरती 2017 - Ratnagiri Shahar Police Bharati 2017 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

कोकणात कोणती वने आढळतात?

a
पानझडी
b
उष्णकटिबंधीय सदाहरित
c
काटेरी
d
मोसमी
🔗 प्रश्न पेज
Q2

इंग्रज सरकारने हद्दपार करून रत्नागिरीत नजरकैद करून ठेवलेले राजा थिबा कोणत्या देशाचे राजा होते?

a
नेपाळ
b
ब्रम्हदेश
c
भुतान
d
थाईलंड
🔗 प्रश्न पेज
Q3

रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्हा सिंधुदुर्ग चे निर्माण कधी झाले?

a
१ मे १९८२
b
१ मे १९८१
c
१ मे १९८०
d
१ मे १९८३
🔗 प्रश्न पेज
Q4

भारताचे गृह मंत्री कोण आहेत?

a
अरुण जेटली
b
अरुण जेटली
c
राजनाथ सिंह
d
नितीन गडकरी
🔗 प्रश्न पेज
Q5

GRAPHITE हे कोणत्या तत्वाचे रूप आहे?

a
नायट्रोजन
b
हायड्रोजन
c
आॅक्सिजन
d
कार्बन
🔗 प्रश्न पेज
Q6

मुलांच्या एका रांगेत A हा डावीकडून १० वा आहे, तर B हा उजवीकडून ९ वा आहे. या दोघांनी एकमेकांची जागा बदल केल्यास A हा डावीकडून १५ व्या स्थानावर येतो तर त्या रांगेत एकूण मुले किती?

a
२३
b
२७
c
२८
d
३१
🔗 प्रश्न पेज
Q7

एकत्रित आलेल्या ______ या दोन प्रवाहानाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते.

a
भागीरथी व अलकनंदा
b
भागीरथी व गंडक
c
अलकनंदा व महानंदा
d
पिंडार व अलकनंदा
🔗 प्रश्न पेज
Q8

शुद्ध शब्द ओळखा.

a
शिर्षाषण
b
शीर्षासन
c
शिर्षाशन
d
शिर्षासन
🔗 प्रश्न पेज
Q9

नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे?

a
गूंज (GOONJ)
b
नाम फौंडेशन
c
सफर फौंडेशन
d
ग्रीन पीस (GREENPEACE)
🔗 प्रश्न पेज
Q10

महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते?

a
सुरक्षा
b
संवाद
c
दक्षता
d
सतर्क
🔗 प्रश्न पेज
Q11

दुधाची भुकटी बनविणारा ‘आणंद’ हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

a
राजस्थान
b
महाराष्ट्र
c
मध्य प्रदेश
d
गुजरात
🔗 प्रश्न पेज
Q12

सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या क्रिकेट प्रशासन सुधारणा समिती चे अध्यक्ष कोण?

a
आर. एम. लोढा
b
मदन लोकूर
c
बी. एन. श्रीकृष्ण
d
एच. एल. दत्तु
🔗 प्रश्न पेज
Q13

शिवाजी महाराजांचे लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी यांना काय म्हणत होते?

a
जुमलेदार
b
हवालदार
c
नाईक
d
सरनोबत
🔗 प्रश्न पेज
Q14

सुवर्णदुर्ग किल्ला हा कोणत्या तालुक्यात आहे?

a
दापोली
b
मंडणगड
c
चिपळून
d
खेड
🔗 प्रश्न पेज
Q15

धूतपापेश्वर हे मंदिर कोणत्या तालुक्यात आहे?

a
लांजा
b
राजापूर
c
रत्नागिरी
d
संगमेश्वर
🔗 प्रश्न पेज
Q16

संयुक्त राष्ट्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या पक्षाचे आहेत?

a
कम्युनिस्ट पक्ष
b
रिपब्लिकन पक्ष
c
डेमोक्रॅटिक पक्ष
d
सोशालीस्ट पक्ष
🔗 प्रश्न पेज
Q17

अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा – ‘घोडा हा प्राणी जलद पळतो’

a
स्थलवाचक
b
कालवाचक
c
रीतिवाचक
d
परिणामवाचक
🔗 प्रश्न पेज
Q18

पी.व्ही. सिंधू यांनी आॅलिंपिक २०१६ मध्ये बॅटमिंटन मध्ये रौप्य पदक पटकवले. तिला पराजित करणारी आणि सुवर्ण पदक जिंकणारी खेळाडू कोण होती?

a
कॅरोलीन मारिन
b
सायना नेहवाल
c
वँँग यीहान
d
ज्वाला गट्टा
🔗 प्रश्न पेज
Q19

200 x 199 + 200 = ?

a
40000
b
200 x 201
c
210 x 199
d
200 x 399
🔗 प्रश्न पेज
Q20

समुद्राची खोली मोजण्यासाठी _______ वापरतात.

a
अपवर्तामापी
b
वर्नालेखन तंत्रज्ञान
c
सोनार तंत्रज्ञान
d
निष्कर्षण तंत्रज्ञान
🔗 प्रश्न पेज
Q21

महाराष्ट्र पोलीस व्दारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कुठे नाही?

a
जळगाव
b
जालना
c
खंडाळा
d
अकोला
🔗 प्रश्न पेज
Q22

ज्ञानपीठ पारितोषिक हे दरवर्षी सर्वोत्कृष्ठ _______ दिले जाते.

a
अभिनेत्यास
b
साहित्यिकास
c
राजकारण पटुस
d
खेळाडूस
🔗 प्रश्न पेज
Q23

महाराष्ट्र पोलीस चे महासंचालक (२०१७) कोण आहेत?

a
संजीव दयाल
b
सतीश माथुर
c
प्रवीण दीक्षित
d
AN रॉय
🔗 प्रश्न पेज
Q24

Indian Institute Of Scuba Diving and Aqua Sports (भारतीय स्कुबा ड्रायव्हिंग व जलक्रीडा प्रशिक्षण संस्था) यांचे वास्तव्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

a
मालगुंड
b
मालवण
c
गुहागर
d
तारकर्ली
🔗 प्रश्न पेज
Q25

पृथ्वी आपल्या अक्ष्यावर कोणत्या दिशेने फिरते?

a
उत्तरेकडून दक्षिणेकडे
b
दक्षिणेकडून उत्तरेकडे
c
दक्षिणेकडून उत्तरेकडे
d
पश्चिमेकडून पूर्वेकडे
🔗 प्रश्न पेज
Q26

इंटरनेट बँकिंग मध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय?

a
(One Time Pass Key) वन टाईम पासकी
b
(One Time Pass Word) वन टाईम पासवर्ड
c
(One Time Pass Word) वनली टाईम पासवर्ड
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q27

ड्रँगनभूमी म्हणून ओळखला जाणारा देश कोणता?

a
नेपाळ
b
काम्बोडीया
c
भुतान
d
सिंगापूर
🔗 प्रश्न पेज
Q28

रत्नागिरी जिल्ह्यात असणारा कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले जलविद्युत केंद्र कुठे आहे?

a
देवरुख
b
केळशी
c
चिपळून
d
पोफळी
🔗 प्रश्न पेज
Q29

दीपा कर्माकर यांचे मूळ राज्य कोणते?

a
गुजरात
b
महाराष्ट्र
c
आसाम
d
त्रिपुरा
🔗 प्रश्न पेज
Q30

______ यांनी भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्षपद भूषवले होते.

a
बाबासाहेब आंबेडकर
b
काकासाहेब गाडगीळ
c
ग. वा. मावळंकर
d
धनंजयराव गाडगीळ
🔗 प्रश्न पेज
Q31

‘बावनकाशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणी लिहिला?

a
रमाबाई रानडे
b
ज्योतिबा फुले
c
सावित्रीबाई फुले
d
बाबा पद्मनजी
🔗 प्रश्न पेज
Q32

BHIM या अॅपचे पूर्ण नाव काय?

a
Bharat Interface Method
b
Bharat Interchange For money
c
Bharat Interface For Money
d
Bharat Interface For Market
🔗 प्रश्न पेज
Q33

1 GM मध्ये किती MB बसतात?

a
512 MB
b
2048 MB
c
1024 MB
d
256 MB
🔗 प्रश्न पेज
Q34

अतिरिक्त महसूल मिळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात वाढविलेल्या कराला कोणती संज्ञा आहे?

a
टोल (Toll)
b
मार्गदर्शक कर
c
अधिभार (Surcharge)
d
सेस (Cess)
🔗 प्रश्न पेज
Q35

फिडेल केस्ट्रो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे?

a
कोलंबिया
b
मेस्किको
c
क्युबा
d
अमेरिका
🔗 प्रश्न पेज
Q36

उपराष्ट्रपती हे ________ पदसिद्ध अध्यक्ष असतात.

a
विधानसभेचे
b
राज्यसभेचे
c
लोकसभेचे
d
विधान परिषदेचे
🔗 प्रश्न पेज
Q37

“शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितले” हे वाक्य पूर्ण भविष्यकाळी करा?

a
शाहू महाराज गाडी पुढे नेण्यास सांगत असतील.
b
शाहू महाराज गाडी पुढे नेण्यास सांगत असत.
c
शाहू महाराजांनी गाडी पुढे नेण्यास सांगितलेली असेल.
d
शाहू महाराज गाडी पुढे नेण्यास सांगत होते.
🔗 प्रश्न पेज
Q38

युगप्रवर्तक कवी म्हणून ओळखले जाणारे कृष्णाजी केशव दामले (केशवसुत) यांचे जन्मस्थान कुठे आहे?

a
गुहागार
b
रत्नागिरी
c
मालवण
d
मालगुंड
🔗 प्रश्न पेज
Q39

साखर चे केमिकल फार्मुला काय आहे?

🔗 प्रश्न पेज
Q40

मधुमेह ________ या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो?

a
इन्सुलिन
b
ग्लुकोज
c
कॅल्शियम
d
साखर
🔗 प्रश्न पेज
Q41

आपल्या पदाची सूत्रे ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीस शपथ ग्रहण करावी लागते. पुढीलपैकी कोण राष्ट्रपतीस शपथ देववितात?

a
उपराष्ट्रपती
b
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
c
पंतप्रधान
d
लोकसभेचे सभापती
🔗 प्रश्न पेज
Q42

तामिळनाडू ची दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा संबंध कोणत्या पक्षाशी होता?

a
द्रविडा मुनेत्र कझगम
b
ऑल इंडिया अन्ना द्रविडा मुनेत्र कळघम
c
पट्टाली मक्कल काटची
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q43

दीपा कर्मारकर यांचे कुठल्या खेळाशी संबंध आहे?

a
अथेलेटिक्स
b
कुस्ती
c
जिम्न्यास्टीक
d
नेमबाजी
🔗 प्रश्न पेज
Q44

आंध्रप्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय?

a
विशाखा पटनम
b
विजयवाडा
c
गुंटुर
d
अमरावती
🔗 प्रश्न पेज
Q45

भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी यांना प्रशिक्षण देणारी वल्लभभाई पटेल पोलीस अकादमी कोठे आहे?

a
हैद्राबाद
b
अहमदनगर
c
भोपाल
d
बंगळूर
🔗 प्रश्न पेज
Q46

एक रेडीओ १,१४० रुपयांना विकल्याने १०% तोटा होतो, तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडीओ विकावा म्हणजे १०% नफा होईल?

a
२८० रुपये
b
३२० रुपये
c
३०० रुपये
d
२७५ रुपये
🔗 प्रश्न पेज
Q47

‘UNICEF’ हि संस्था कोणाविषयी संबधित आहे?

a
स्त्रिया
b
लहान मुले
c
गरीब जनता
d
दुष्काळ पिडीत
🔗 प्रश्न पेज
Q48

खालीलपैकी कोणते शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही?

a
पुदूचेरी
b
कोचीन
c
पुरी
d
विशाखा पट्टन्नम
🔗 प्रश्न पेज
Q49

रियो ओलम्पिक २०१६ शर्यतीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

a
स्पेन
b
पोर्तुगाल
c
ब्राझील
d
आर्जेन्टिना
🔗 प्रश्न पेज
Q50

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?

a
पोलिओ
b
एड्स
c
मलेरिया
d
क्षय
🔗 प्रश्न पेज
Q51

GST या कर प्रणालीचे नाव काय?

a
GOODS & SALES TAX
b
GENERAL SERVICES
c
GOODS &SERVICES TAX
d
GENERAL SAVING TAX
🔗 प्रश्न पेज
Q52

_______ हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात.

a
जिल्हाधिकारी
b
मुख्य कार्यकारी अधिकारी
c
जिल्हा परिषद अध्यक्ष
d
जिल्ह्याचे पालकमंत्री
🔗 प्रश्न पेज
Q53

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत CHEST हा शब्द GLIWX असा लिहतात तर त्याच संकेतानुसार AGE हा शब्द कसा लिहला जाईल?

a
EKI
b
DJH
c
DJH
d
BHF
🔗 प्रश्न पेज
Q54

खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात?

a
नायट्रोजन डाय ओक्साईड
b
आॅक्सिजन
c
कार्बन डाय आॅक्साईड
d
हेलियम
🔗 प्रश्न पेज
Q55

JSW Power Plant हे काय वापर करून वीज निर्मिती करतोय?

a
अणु उर्जा
b
यापैकी नाही
c
वायू गती
d
कोळसा
🔗 प्रश्न पेज
Q56

जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वर्षी येईल?

a
मंगळवार
b
बुधवार
c
शुक्रवार
d
गुरुवार
🔗 प्रश्न पेज
Q57

Internet साठी लागणारा Optical Fiber Cable (OFC) तंत्रज्ञान हे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे?

a
पूर्ण अंतरिक परावर्तन
b
परावर्तन
c
अपरावर्तन
d
गुरुत्वाकर्षण
🔗 प्रश्न पेज
Q58

खालीलपैकी RBI चे कोणते कर्तव्य नसते?

a
चलनी नोटांची निर्मिती करणे
b
सरकार ची बँक म्हणून कार्ये
c
पत पैशाचे नियंत्रण करणे
d
देशाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे
🔗 प्रश्न पेज
Q59

सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

a
न्यायमूर्ती A. K. माथुर
b
न्यायमूर्ती B. N. श्रीकृष्ण
c
जगन्नाथ दास
d
रघुवीर दयाळ
🔗 प्रश्न पेज
Q60

पिनकोड मधील पहिला अंक काय दर्शवितो?

a
प्रादेशिक विभाग
b
तालुका
c
जिल्हा
d
वितरण केंद्र
🔗 प्रश्न पेज
Q61

भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता?

a
२१ जून
b
२२ मार्च
c
२२ डिसेंबर
d
२१ डिसेंबर
🔗 प्रश्न पेज
Q62

‘शाश्वत’ हा शब्द खालील कोणत्या शब्दसमूहाला लागू पडतो?

a
न टाळता येणारे
b
शिल्लक राहिलेले
c
कायम टिकणारे
d
मुद्याला धरून असलेले
🔗 प्रश्न पेज
Q63

CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे?

a
साईबर क्राईम ट्रॅकिंग सिस्टीम
b
क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम
c
क्राईम अँड कस्टम्स ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम
d
साईबर क्राईम ट्रेनिंग नेटवर्क सिस्टीम
🔗 प्रश्न पेज
Q64

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठचे पदसिद्ध कुलपती कोण आहे?

a
राज्यपाल
b
कृषी मंत्री
c
कृषी सचिव
d
मुख्यमंत्री
🔗 प्रश्न पेज
Q65

भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण?

a
पंडित बाळशास्त्री जोशी
b
पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी
c
पंडित विष्णुशास्त्री जोशी
d
पंडित महादेवशास्त्री जोशी
🔗 प्रश्न पेज
Q66

उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे कोणत्या वाद्याशी संबंध आहे?

a
बासरी
b
सितार
c
शहनाई
d
तबला
🔗 प्रश्न पेज
Q67

सध्या सर्वोच्च न्यायालायचे सरन्यायाधीश कोण आहेत?

a
जे. एस. खेहर
b
टी. एस. ठाकूर
c
अलतमस कबीर
d
आर. एन. लोढा
🔗 प्रश्न पेज
Q68

१० रु, २० रु, ५० रु. व १०० रुपयांच्या नोटा घेतल्यास; ९००० रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील?

a
५०
b
५००
c
६०
d
७०
🔗 प्रश्न पेज
Q69

प्लास्टिक मनी कोणाला म्हणतात?

a
डिमांड ड्राफ्ट
b
क्रेडीट कार्ड
c
रोख पैसा
d
चेक
🔗 प्रश्न पेज
Q70

गुगल कंपनीचे चे CEO चे नाव काय आहे?

a
सुंदर पिचई
b
लक्ष्मी मित्तल
c
इंद्र नुयी
d
सत्या नादेला
🔗 प्रश्न पेज
Q71

५ वर्षापूर्वी दीपक व रमेश यांच्या वयाचे गुणोत्तर १ : ३ होते. ५ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर १ : २ होईल, तर रमेशचे आजचे वय किती?

a
२०
b
३०
c
३०
d
३५
🔗 प्रश्न पेज
Q72

महाश्वेतादेवी यांचा कोणत्या क्षेत्राशी संबंध होता?

a
खेळ
b
साहित्य
c
राजकारण
d
संगीत
🔗 प्रश्न पेज
Q73

कोणत्या दिवशी देशात ‘पोलीस हुतात्मा’ दिवस पाळला जातो?

a
२५ सप्टेंबर
b
२५ सप्टेंबर
c
२१ आॅक्टोबर
d
२६ मे
🔗 प्रश्न पेज
Q74

गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान कोठे आहे?

a
लुंबिनी
b
कुशीनगर
c
सारनाथ
d
बौधगया
🔗 प्रश्न पेज
Q75

SAMSUNG कंपनी कोणत्या देशाची आहे?

a
दक्षिण कोरिया
b
जपान
c
तैवान
d
चीन
🔗 प्रश्न पेज
Q76

सध्या महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

a
जे. एस. सहारिया
b
मोहिंदर सिंह गिल
c
नंदलाल
d
डी. एन. चौधरी
🔗 प्रश्न पेज
Q77

आधारकार्ड ची नोंदणीकरण कोणती संस्था करते?

a
UIDAI
b
RBI
c
SBI
d
SEBI
🔗 प्रश्न पेज
Q78

कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थरांचा ऱ्हास होतो?

a
कार्बन डाय आॅक्साईड
b
नायट्रोजन आॅक्साईड
c
मिथेन
d
क्लोरो फ्लोरो कार्बन
🔗 प्रश्न पेज
Q79

विरुद्धार्थी शब्द निवडा – कृपण

a
उधळ्या
b
कंजूष
c
खडक
d
काटकसरी
🔗 प्रश्न पेज
Q80

खालील काही नद्या व त्यांची उगमस्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?

a
वासिष्ठी - कुंभार्ली घाटाजवळ रत्नागिरी जिल्ह्यात
b
तानसा - ठाणे जिल्ह्याचा तळघाटाजवळ
c
उल्हास - रायगड जिल्ह्यात बोर्घाताच्या उत्तरेस
d
पाताळगंगा - वरंधा घाटाजवळ रायगड जिल्ह्यात
🔗 प्रश्न पेज
Q81

RGPPL या प्रकल्पाचे पूर्ण नाव काय आहे?

a
राजीव गांधी पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड
b
रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्राईवेट लिमिटेड
c
रत्नागिरी ग्रीन पॉवर प्राईवेट लिमिटेड
d
रत्नागिरी गॅस पाईपलाईन प्राईवेट लिमिटेड
🔗 प्रश्न पेज
Q82

‘नौका स्पर्धा’ हा क्रीडाप्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे?

a
केरळ
b
तामिळनाडू
c
आंध्रप्रदेश
d
गुजरात
🔗 प्रश्न पेज
Q83

समानार्थी शब्द निवडा – ‘वल्लरी’

a
लता
b
वृक्ष
c
झुडूप
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q84

भारत सरकारने अत्याधुनिक राफेल लढाऊ विमान घेण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला?

a
रशिया
b
फ्रान्स
c
चीन
d
अमेरिका
🔗 प्रश्न पेज
Q85

सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते?

a
जिल्हा परिषद सदस्य
b
जिल्हाधिकारी
c
ग्रामपंचायत सदस्य
d
राज्य सरकार
🔗 प्रश्न पेज
Q86

1G, 2G, 3G, 4G स्पेक्ट्रममध्ये G हे अक्षर काय निर्देशित करते?

a
ग्लोबल
b
गुगल
c
गव्हर्नमेंट
d
जेनरेशन
🔗 प्रश्न पेज
Q87

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दशभूजा गणपती मंदिर कोठे आहे?

a
मार्लेश्वर
b
गणपतीमुळे
c
वेळणेश्वर
d
हेदवी
🔗 प्रश्न पेज
Q88

४० मजूर ६० दिवसात ३० खंदक खणतात. तर २० मजुरांना १५ खंदक खणण्यास किती दिवस लागतील?

a
६०
b
५०
c
३०
d
९०
🔗 प्रश्न पेज
Q89

शिवाजी महाराजांचे आरमारात खालील पैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते?

a
गुराब
b
गलबत
c
पाल
d
तिराप
🔗 प्रश्न पेज
Q90

15 * 76 / 19 – 19 = ?

a
79
b
1140
c
0
d
41
🔗 प्रश्न पेज
Q91

वर्गातील ५० विद्यार्थ्यांपैकी पहिल्या २५ विद्यार्थ्यांचे सरासरी वय १३ वर्षे आहे, राहिलेल्या २५ विद्यार्थ्यांचे सरासरी वय १७ वर्षे असल्यास, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती?

a
२४
b
१९
c
१४
d
१५
🔗 प्रश्न पेज
Q92

एका क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या खेळासाठी ४ गुण मिळतात आणि हरल्याबद्दल २ गुण कमी होतात. विराजने सर्वच्या सर्व १५ खेळात भाग घेतला. त्याला एकूण २४ गुण मिळाले; तर त्याने जिंकलेल्या खेळांची संख्या किती?

a
b
c
d
१२
🔗 प्रश्न पेज
Q93

३ मीटर + १२५ सेंटीमीटर + ५५ मिलीमीटर = किती मीटर

a
४३.०५ मीटर
b
४.३०५ मीटर
c
यापैकी नाही
d
४.३५ मीटर
🔗 प्रश्न पेज
Q94

Tata समूह चे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव काय आहे?

a
साईरस मिस्त्री
b
नटराजन चंद्रशेखर
c
रतन टाटा
d
नोयल टाटा
🔗 प्रश्न पेज
Q95

LED चे पूर्ण नाव काय आहे?

a
LIGHT EMITTING DIODE
b
LASER EMITTING DIODE
c
LIGHT EMITTING DEVICE
d
LASER EMITTING DEVICE
🔗 प्रश्न पेज
Q96

ZY : AB :: XW : ?

a
EF
b
ED
c
DL
d
CD
🔗 प्रश्न पेज
Q97

खालीलपैकी कोणती नदी अरब-महासागर मध्ये जाऊन मिळते?

a
नर्मदा
b
गोदावरी
c
कावेरी
d
कृष्णा
🔗 प्रश्न पेज
Q98

यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्ताशयात संग्रहित करणारा अन्न नलिकेचा भाग कोणता?

a
पित्ताशय
b
ग्रासिका
c
अग्नाशय
d
लहान आतडे
🔗 प्रश्न पेज
Q99

ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अखत्यारित येतो?

a
भारतीय रिझर्व बँक
b
नाबार्ड
c
जीवन विमा निगम
d
भारतीय लघुउद्योग वोकास बँक
🔗 प्रश्न पेज
Q100

कोकण रेल्वे वर असलेल्या भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कुठे आहे?

a
पानवळ
b
कुर्बुडे
c
उभी
d
रनपार
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह