एकत्रित आलेल्या ______ या दोन प्रवाहानाच पुढे गंगा नदी असे संबोधले जाते.

पर्याय (Options):
a
भागीरथी व अलकनंदा
✓ योग्य उत्तर
b
भागीरथी व गंडक
c
अलकनंदा व महानंदा
d
पिंडार व अलकनंदा
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

उत्तराखंडातील देवप्रयाग येथे 'भागीरथी' आणि 'अलकनंदा' या दोन नद्यांचा संगम होऊन पुढे या संयुक्त प्रवाहाला 'गंगा' नदी म्हणून ओळखले जाते.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा