सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना "आवासाचा अधिकाराला" संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मुलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे ?
खालील अंक्रमालिका पूर्ण करा. 3.75, 5.00, 6.25, 7.50, 8.75, ?
आदित घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर, तो उजवीकडे...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔दोन आगगाड्यांच्या वेगाचे गुणोत्तर २ : ५ आहे. जर पहिली गाडी ५ तासांत ३५० किमी धावत असेल, तर दोन्ही गाड्यांच्या वेगातील फरक (किमी/तास मध्ये) किती आहे?
खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?
(१) भारतीय राज्यघटना लागू झाल्याची तारीख २६ नोव्हेंबर १९४९ आहे.
(२) 'धर्मनिरपेक्ष' शब्द ४२ व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आला.
(३) ४२ वी घटनादुरुस्ती १९७६ मध्ये करण्यात आली होती.
(४) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श रशियन (USSR) राज्यघटनेवरून घेण्यात आले आहेत.
खालील विधाने विचारात घ्या : (a) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. (b) भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. (c) जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. (d) रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/त?
शैवाळ वर्गीकरणामध्ये 'किटोफोरेल्स' हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो?
कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय किव्ह-मॉस्को संवाद स्थापन केला?
खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध कोणते ?
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत असे?
खालील आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या पर्यायातून निवडा ?
भूमध्य समुद्र आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनीचे नाव काय आहे?
16, 45, 135 आणि 144 यांचा लसावि किती ?
'शिवाजी महाराज छत्रपती झाले.' या वाक्यातील 'छत्रपती' हा शब्द वाक्याच्या रचनेत कोणता घटक दर्शवितो?
'जर्मन सिल्व्हर' (German Silver) हा प्रसिद्ध मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांच्या संयोगातून बनवला जातो?