हैद्राबाद येथे झालेल्या 72 व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सूचता चुआंगस्री कोणत्या देशाची आहे ?
खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा. a. एड...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔इ.स. 1857 च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्दबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती?
अ. नील, हॅवलॉक
ब. औटरॅम, लॉरेन्स बंधू
क. कॅम्पबेल, सर ह्यूम रोज
ड. विल्यम डिग्बी, कॉलिन क्लार्क
'ILGMS' नावाचे पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
तापमानातील प्रत्येक 1°C वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग __________ से.मी./सेकंद ने वाढतो.
'सत्यशोधक जलसा' या कलाप्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते?
राम, शाम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल ?
योग्य जोड्या जुळवा:
राज्य → पर्यटन स्थळ
a. जम्मु व काश्मिर → i. तारण तारण, बाबा बकाला
b. हिमाचल प्रदेश → ii. अंबाला, भडकल सरोवर
c. पंजाब → iii. अवंतीपूर, अलचीगोम्पा
d. हरियाणा → iv. त्रिलोकनाथ, नैनादेवी
📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔290 फळांपैकी 26 फळे खराब निघाली. उरलेल्या फळांपैकी एका डझन फळांची एक पेटी याप्रमाणे पेट्या केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील?
खालील संख्यामालिकेत रिकामी जागा भरा: 480, 240, 80, 20, (?)
दरवर्षी १५ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेची स्थापना कोठे करण्यात आली ?
'नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी।' हे खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा. प्रवीण, कुशल, वज्र