📅Palghar SP Paper 2024Google वर फॉलो करा

'कोविड 19' महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबविण्यात आले?

Which of the following operations was carried out to bring back Indian citizens stranded abroad due to the 'COVID-19' pandemic?
पर्याय (Options):
a
ऑपरेशन आहट
Operation Ahat
b
ऑपरेशन कावेरी
Operation Cauvery
c
ऑपरेशन सदभावना
Operation goodwill
d
ऑपरेशन वंदेभारत
Operation Vande Bharat
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

'वंदेभारत' अभियान (Vande Bharat Mission) हे कोविड-१९ (COVID-19) दरम्यान अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी चालवले गेले होते.

The 'Vande Bharat Mission' was launched to repatriate Indian citizens stranded during the COVID-19 pandemic.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा