📅Bhandara Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

२७ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?

पर्याय (Options):
a
मराठी राजभाषा दिन
b
मराठी भाषा गौरव दिन
✓ योग्य उत्तर
c
मराठी साहित्य दिन
d
कुसुमाग्रज स्मृती दिन
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यभरात 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महत्त्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि पर्यावरण (Important National & International Days & Environment)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा