ग्लासगो परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही?
Which of the following statement regarding the Glasgow Conference is not true?
ग्लासगो परिषद ही हवामान बदलावर आधारित होती.
Glasgow conference was based on climate change.
सर्व सहभागी देश कमी कार्बन उत्सर्जनावर सहमत झाले.
All the participating countries agreed on less Carbon Emission.
भारत २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत कमी करेल.
India will reduce Carbon Emission upto zero till 2070.
भारत २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत कमी करेल.
India will reduce Carbon Emission upto zero till 2030.
भारताने ग्लासगो येथील COP-26 परिषदेत २०७० पर्यंत 'नेट झिरो' (शून्य कार्बन उत्सर्जन) चे उद्दिष्ट साध्य करण्याची घोषणा केली होती, २०३० पर्यंत नाही. त्यामुळे विधान (d) असत्य आहे.
At the COP26 summit in Glasgow, India committed to reaching net-zero carbon emissions by the year 2070, making the 2030 target statement incorrect.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश...
"भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता राखणे व त्याचे रक्षण क...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔भारतात श्वेत क्रान्तीला सुरुवात __________ सालापासून करण्यात आली.
सोडवा:
(-2 - 3) × (5 + 3) ÷ (-2 - 3) / (-6 - 4) ÷ (-7 - 5)
खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या सहाय्यक अनुदानाशी (Grants-in-aid) संबंधित आहे?
खालील विधाने विचारात घ्या:
(a) कलम ३ अन्वये, संसद भूप्रदेश वेगळा करून एखाद्या राज्यातून नवीन राज्य निर्माण करू शकते.
(b) संसद राज्यांच्या सीमा आणि नावे बदलू शकते.
(c) नवीन राज्य निर्मितीचे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वशिफारस आवश्यक असते.
(d) अशा विधेयकावर संबंधित राज्य विधानसभेचा सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या.
सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कोणत्या प्रकारची बेरोजगारी निर्माण होते?
📚 मराठी भाषा व व्याकरण (Marathi Grammar) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔एकाच काळात हयात असणारे म्हणजे काय?
एक वाहन ताशी 50 किमी वेगाने एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी 6 तास घेते. जर तेच वाहन ताशी 30 किमी वेगाने प्रवास करत असेल, तर त्याला तेवढेच अंतर कापायला किती तास लागतील?
सागर हा विराजपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजित सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजितपेक्षा उंच आहे तर सर्वात जास्त उंची कोणाची?
11 ते 20 दरम्यान मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांतील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? अ) 2 ब) 5 क) 7 ड) 13
विरुध्द लिंग ओळखा - "हंस"
40 ते 70 पर्यतच्या क्रमशः संख्यांची एकूण बेरीज किती?