घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG) प्रश्न उत्तरे - भारतीय राज्यघटना (Indian Polity) (MPSC गट-क / तलाठी भरती)

घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 10•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 10 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔

महाधिवक्त्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?

Which of the following statement is not correct about the Advocate General? (1) The 'Advocate General' is appointed by the President of India (2) He gives advice to the Government of the State on such legal matters which are referred to him by the Governor (3) He perform such other duties of a legal character that is assigned to him by the Governor (4) He discharges the functions conferred on him by the Constitution or any other law

a
'महाधिवक्त्याची' नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात

The 'Advocate General' is appointed by the President of India

b
राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्यसरकारला सल्ला देतात

He advises the State Government on such legal matters as are referred to him by the Governor

c
राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैधिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात

They perform such other duties having legal authority as may be assigned to them by the Governor

d
संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये ते पार पाडतात

They perform the functions assigned to them by the Constitution or any other law

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔
2017 मधील उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका _______ टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या.
Uttar Pradesh Assembly elections of 2017 were held in ___ phases.
a
4
4
b
5
5
c
6
6
d
7
7
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔

राज्यघटनेच्या भाग XVII अंतर्गत सर्व नऊ कलमे कोणती आहेत?

What are all the nine Articles covered under Part XVII of the Constitution?

a
कलम 333 ते 341

Articles 333 to 341

b
कलम 334 ते 342

Articles 334 to 342

c
कलम 332 ते 340

Articles 332 to 340

d
कलम 343 ते 351

Articles 343 to 351

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना दिल्या जाणाऱ्या सहाय्यक अनुदानाशी (Grants-in-aid) संबंधित आहे?

Which of the following articles deals with the grants in aid by the Union Government to the states?

a
कलम २७०

Article 270

b
कलम २८०

Article 280

c
कलम २७५

Article 275

d
कलम २६५

Article 265

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔
भारतीय संविधानाच्या कलम 165 च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे?
Who is the Legal Adviser to the State Government in terms of Article 165 of the Constitution of India?
a
सॉलीसीटर जनरल
Solicitor General
b
अतिरिक्त सरकारी वकील
Additional Public Prosecutor
c
महाधिवक्ता
Advocate General
d
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
Judge of the High Court
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔

राज्य निवडणूक आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या.

(a) यामध्ये ग्रामीण आणि शहरी संस्थांच्या सदस्यांनी निवडलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोजित केल्या जातात.​
(b) जरी राज्यपालांनी राज्य निवडणूक आयुक्तांना नियुक्त केले असले तरी ते त्यांना निष्कासित करू शकत नाहीत

Consider the following statements about ‘State Election Commission’ :

(a) It conducted rural and urban local body elections including the election of members of Maharashtra Legislative Council elected by the members of rural and urban bodies.
(b) The State Election Commissioner cannot be removed by the Governor, though appointed by him.

a
विधान (a) योग्य आहे
Statement (a) is correct.
b
विधान (b) योग्य आहे
Statement (b) is correct.
c
दोन्ही विधाने योग्य आहेत.
Both the statements are correct.
d
दोन्ही विधाने अयोग्य आहेत.
Both the statements are false.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔
राज्याचे महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?
Whom does the Advocate General of the State submits his resignation ?
a
राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
Chief Justice of High Court of the State
b
संबंधित राज्याचे राज्यपाल
Governor of the respective State
c
भारताचे राष्ट्रपती
President of India
d
संबंधित राज्याचे मुख्यमंत्री
Chief Minister of the respective State
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने लक्षात घ्या:

अ. एम. सी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते.
ब. महान्यायप्रतिनिधीस भारताच्या सर्व न्यायालयांत उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
क. महान्यायप्रतिनिधी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो. त्याला तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चूक आहे/आहेत?

Consider the following statements :

a. M. C. Setalvad was the first Attorney General of India.
b. Attorney General has the right of audience in all courts in the territory of India.
c. Attorney General has the right to speak, vote and to take part in the proceedings of both the Houses of the Parliament.

Which of the above statements is/are incorrect?

a
फक्त अ
Only a
b
अ आणि क
a and c
c
फक्त क
Only c
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔
केन्द्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे?
According to which Article of the Indian Constitution, are the State and Union Public Service Commissions established ?
a
अनुच्छेद 325
Article 325
b
अनुच्छेद 320
Article 320
c
अनुच्छेद 318
Article 318
d
अनुच्छेद 315
Article 315
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018घटनात्मक संस्था व आयोग (Constitutional Bodies: ECI, UPSC, MPSC, Finance Commission & CAG)
प्रश्न पहा ➔
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते?
According to which Article of the Indian Constitution, is the Council of Ministers responsible to the Lok Sabha ?
a
अनुच्छेद 75
Article 75
b
अनुच्छेद 74
Article 74
c
अनुच्छेद 73
Article 73
d
अनुच्छेद 76
Article 76
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय राज्यघटना (Indian Polity) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.