निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली?
Which article was amended to clarify duties of the Election Commission?
कलम – 324 भाग – 10
Section – 324 Part – 10
कलम – 324 भाग – 15
Section – 324 Part – 15
कलम – 300 भाग – 9
Section – 300 Section – 9
कलम – 298 भाग – 6
Section – 298 Part – 6
भारतीय राज्यघटनेचा भाग 15 हा निवडणुकांशी संबंधित असून त्यातील कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची रचना, अधिकार व कर्तव्यांची तरतूद आहे.
Part XV and Article 324 of the Indian Constitution deal with the constitution, powers, and duties of the Election Commission.
पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून __________ ची उपयोजना...
इ. स. 1919 मध्ये ब्रिटीश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कार...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2023 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔राष्ट्रीय शिक्षण परिषदेची (National Educational Council) स्थापना कधी झाली?
कांगारु हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे... वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ? अ. ऑस्ट्रेलीया आणि टास्मानिया च्या गवताळ मैदानात आढळतो.
ब. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत जुळवत.
क. पुढील पाय खूप लांब व शक्तीशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात.
ड. मादीला भ्रुणपिशवी असते तीला मार्सुपि: भ्रुणपिशवी असते तीला मार्सूपिअम म्हणतात.
S-ब्लॉक मधील मूलद्रव्यांचा संच _______ हा आहे.
पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा ?
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत?
हेटरोनेरीस मध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात. त्या जननग्रंथी खंडास _________ म्हणतात.
📚 भारतीय राज्यघटना (Indian Polity) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔अचूक जोड्या लावा.
अ. 61 वी घटनादुरुस्ती → 1. राज्य लोक सेवा आयोगातील सदस्यांचे सेवा निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे
ब. 44 वी घटनादुरुस्ती → 2. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था
क. 41 वी घटनादुरुस्ती → 3. मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले
ड. 73 वी घटनादुरुस्ती → 4. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकी विषयी चाद सर्वोच्च व उच्च न्यायालयात
खालील प्रश्नांत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल? JI: GL:: TZ:?
विधाने: सर्व पेन वह्या आहेत, काही पुस्तके पेन आहेत. अनुमान: अ) काही पुस्तके वह्या आहेत, ब) काही वह्या पुस्तके नाहीत.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संतांचा जन्मावरून योग्य कालानुक्रम (Chronological Order) कोणता आहे?
कांदे बटाटे यांना कांब फुटु नये याकरीता कोणत्या किरणांचा मारा करतात ?
खालीलपैकी कोणते सुरक्षा दल हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे 'केंद्रीय सशस्त्र पोलीस दल' (CAPF) नाही?